सांगली - जिल्ह्यात एकूण ८ मतदार संघ आहेत. विधानसभा निवडणुकीत सांगली जिल्ह्यात चुरशीने 66.63 टक्के मतदान झाले. जिल्ह्यात २०१४ च्या निवडणुकीत भाजपने बाजी मारली होती. भाजपचे ४ आमदार निवडून आले होते. तर, राष्ट्रवादीचे २, काँग्रेसचे १, शिवसेनेचे १ आमदार निवडून आले होते. त्यावेळी भाजपचे वर्चस्व सांगली जिल्ह्यात निर्माण झाले आहे.
पक्ष | भाजप | राष्ट्रवादी काँग्रेस | काँग्रेस | शिवसेना | काँग्रेस | राष्ट्रवादी काँग्रेस | भाजप | राष्ट्रवादी काँग्रेस |
मतदार संघ | मिरज | तासगाव | जत | खानापूर | पलूस | इस्लामपूर | सांगली | शिराळा |
विजयी उमदवारांची नावे | सुरेश खाडे | सुमन आर आर पाटील | विक्रम सावंत | अनिल बाबर | विश्वजित कदम | जयंत पाटील | सुधीर गाडगीळ | मानसींगराव नाईक |
12.42 - मीरज मतदार संघातून भाजपचे सुरेश खाडे विजयाच्या उंबरठ्यावर
12.42 - इस्लामपूर मतदार संघातून राष्ट्रवादीचे जयंत पाटील विजयाच्या उंबरठ्यावर
12.42 - शीराळा मतदार संघातून राष्ट्रवादीचे मासींगराव नाईक विजयाच्या उंबरठ्यावर
12.42 - तासगाव विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादीच्या सुमन आर आर पाटील विजयाच्या उंबरठ्यावर
12.42 - पलूस विधानसभा मतदार संघातून काँग्रेसचे विश्विजीत कदम विजयाच्या उंबरठ्यावर
12.42 - जत विधानसभा मतदार संघातून काँग्रेसचे विक्रम सावंत विजयाच्या उंबरठ्यावर
11.52 - राष्ट्रवादीचे मानसिंगराव नाईक ११ हजार मतांनी आघाडीवर
11.52 - शिराळा मतदार संघातून अपक्ष सम्राट महाडीक १४ हजार मतांनी आघाडीवर
11.52 - इस्लामपूर मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील १४ हजार मतांनी आघाडीवर
11.52 - पलूस मतदार संघातून विश्वजित कदम ७६ हजार मतांनी आघाडीवर
11.52 - खानापूर मतदार संघातून शिवसेनेचे अनिल बाबर ७ हजार ९56 मतांनी आघाडीवर
11.52 - जत मतदार संघातून काँग्रेसचे विक्रम सावंत १४ हजार मतांनी आघाडीवर
11.52 - तासगाव मतदार संघातून सुमनताई आर आर पाटील 52 हजार २१६ आघाडीवर
11.52 - सांगली मतदार संघातून सुधीर गाडगीळ आघाडीवर
11.00 - इस्लामपूर मतदार संघातून जयंत पाटील १४००३ मतानी आघाडीवर
10.38 - तासगाव मतदार संघातून सुमन आर आर पाटील ४२११४ मतानी आघाडीवर
10.34 - कडेगा मतदार संघातून विश्वजित कदा ६३९२० मतांनी आघाडीवर
10.16 - मिरज मतदार संघातून भाजपचे सुरेश खाडे १३३६४ मतानी आघाडीवर
10.15 - खानापूर मतदार संघातून शिवसेनेचे अनिल बाबर ७६० मतांनी आघाडीवर
10.13 - तासगाव - मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुमन आर. आर. पाटील ३४,८०४ मतानी आघाडीवर
9.42 - इस्लामपूर मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील आघाडीवर
9.39 - खानापूर मतदार संघातून अपक्ष सदाशिवराव पाटील २३८३ मतानी आघाडीवर
9.37 - तासगाव मतदार संघातून सुमन आर. आर. पाटील २५१६७ मतानी आघाडीवर
8.55 - पलूस- कडेगाव मतदार संघातून विश्वजीत कदम अघाडीवर
8.55 - शिराळा मतदार संघातून मानसिंगराव नाईक आघाडीवर
8.42 - खानापूर मतदार संघातून शिनसेनेचे अनिल बाबर आघाडीवर
8.42 - मिरज मतदार संघातून भाजपचे सुरेश खाडे आघाडीवर
8.42 - तासगाव मतदार संघातून राष्ट्रवादीच्या सुमन आर आर पाटील अघाडीवर
8.42 - जत मतदार संघातून काँग्रेसचे विक्रम सावंत आघाडीवर
8.10 - सांगली जिल्ह्यात सर्वत्र पोस्टल मतमोजणीला सुरुवात
08 - सांगली जिल्ह्यात प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात
07 - थोड्याचवेळा मत मोजणीला सुरुवात