ETV Bharat / state

Local Crime Branch : दोन संशयितांकडून 1 कोटी ६८ लाखांची सोन्याची बिस्किटे हस्तगत ; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

सांगलीतील कवलापूर येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला दोन संशयित तरुण फिरत असल्याची माहिती (accused with old biscuits) मिळाली. त्यांच्याकडून पोलीसांनी एक कोटी 68 लाखांचा सोन्याची 3 बिस्किटे जप्त केली (arrested accused with old biscuits in Sangali) आहेत. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले (local crime branch arrested accused) आहे.

Local Crime Investigation Branch
सोन्याची बिस्किटे हस्तगत
author img

By

Published : Dec 20, 2022, 7:12 AM IST

Updated : Dec 20, 2022, 9:06 AM IST

सांगली : सोन्याचे बिस्कीट घेऊन फिरणाऱ्या दोघांना ताब्यात घेत तब्बल एक कोटी 68 लाखांचे सोन्याची 3 बिस्किटे हस्तगत करण्यात आले ( arrested accused with old biscuits ) आहेत. मिरज तालुक्यातील कवलापूर याठिकाणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केली आहे. एक किलो 994 ग्रॅम सोन्याच्या असणारी ही बिस्किटे कोठून आणली आणि कोणाची हे स्पष्ट होऊ शकले नाही, याप्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात घटना नोंद झाली (local crime branch Sangali) आहे.

सोन्याची बिस्किटे जप्त : कवलापूर येथून पोलीसांनी तब्बल एक कोटी 68 लाखांचा सोन्याची 3 बिस्किटे जप्त केली आहेत. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. एक किलो 994 ग्रॅम म्हणजे 199 तोळे सोने आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने हे कारवाई केली (accused with old biscuits worth one crore 68 lakhs) आहे.

घटनेची नोंद : कवलापूर येथे दोन संशयित तरुण फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कवलापूरमधून रोहित चव्हाण (वय 27, राहणार कुमठे, तालुका तासगाव) आणि संतोष नाईक (वय 26, राहणार कवलापूर, तालुका मिरज) या दोघांना ताब्यात घेत त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे एक किलो 994 ग्रॅम वजनाचे तब्बल एक कोटी 68 लाखांचा सोन्याची 3 बिस्किटे आढळून आली. याबाबत चौकशी केली असता त्यांनी पलूस तालुक्यातील बंबावडे येथील ज्वेलर्स मित्र विक्रम मंडले, सध्या राहणार जालना येथील व्यक्तीचे हे सोने असल्याचे सांगितले. मात्र त्या व्यक्तीकडे चौकशी केली असता, सोन्याच्या मालकीची पुरावे मिळाले नाहीत. त्यामुळे पोलीसांनी दोघांना ताब्यात घेत सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात सदर घटनेची नोंद केली (local crime branch arrested accused) आहे.

Last Updated : Dec 20, 2022, 9:06 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.