ETV Bharat / state

Leena Nair Sangali Connection : सांगलीचे वॉलचंद कॉलेज मधून लीना नायर यांनी घेतले शिक्षण - Walchand College of Engineering

फ्रान्समधल्या लक्झरी ग्रुप शनैलच्या जागतिक सीईओ (Leena Nair CEO Chanel From Kolhapur) बनल्या आहेत. लीना नायर या मूळ कोल्हापूरच्या असून त्यांचे उच्च शिक्षण हे सांगलीच्या वालचंद अभियांत्रिकी (Walchand College of Engineering) महाविद्यालयात झाले आहे.

Walchand College
Walchand College
author img

By

Published : Dec 16, 2021, 8:40 AM IST

सांगली - मूळ भारतीय असणाऱ्या 52 वर्षीय लिना नायर फ्रान्समधल्या लक्झरी ग्रुप शनैलच्या जागतिक सीईओ (Leena Nair CEO Chanel From Kolhapur) बनल्या आहेत. लीना नायर या मूळ कोल्हापूरच्या असून त्यांचे उच्च शिक्षण हे सांगलीच्या वालचंद अभियांत्रिकी (Walchand College of Engineering) महाविद्यालयात झाले आहे. 1990 बॅचच्या त्या टॉपर विद्यार्थी आहेत. त्यांच्या या निवडीनंतर वॉलचंद कॉलेजच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा रोवला गेला आहे.

संजय धायगुडेंची प्रतिक्रिया
लीना नायर आणि सांगली
फ्रान्स मधल्या लक्झरी ग्रुप शनैल सर्वात महागड्या फॅशन डिझायनिंग कंपनीच्या सीईओ (Leena Nair CEO Chanel From Kolhapur) म्हणून भारतीय वंशाच्या आणि मूळच्या कोल्हापूरच्या आहेत. जागतिक स्तरावरच्या कंपनीच्या निवडीनंतर मीना नायर यांचं सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. गुगल,ट्विटर यानंतर जागतिक स्तरावरील ब्रँड असणार्या कंपन्याच्या सीईओ पदी निवड होण्याच्या बहुमान लीना नायर यांना मिळाला आहे.

कॉलेजमध्ये नेहमी प्रथम क्रमांक
आणि लीना नायर यांचा सांगली शहराशी अगदी जवळचा संबंध राहिला आहे. मूळच्या कोल्हापूरच्या असणाऱ्या लीना नायर यांचे उच्च शिक्षण हे सांगलीमध्ये झाले आहे. वालचंद अभियांत्रिकी कॉलेजमधून (Walchand College of Engineering) त्यांनी इलेक्ट्रॉनिक विभागातून अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले. 1990 साली त्या कॉलेजमधून उत्तीर्ण होऊन बाहेर पडल्या. त्या बॅचच्या लीना नायर टॉपर होत्या. वालचंद कॉलेजमध्ये शिक्षण त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरले. प्रताप 'मीरा नायर यांची या जागतिक कंपनीच्या सीईओपदी निवड झाल्याने अभियांत्रिकी वालचंद अभियांत्रिकी कॉलेजच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. तसेच सांगलीकरांच्या दृष्टीने ही अभिमानाची बाब असल्याचे' मत लीना नायर यांच्या बॅचचे सहकारी व सध्या वॉलचंद कॉलेजमध्ये प्राध्यापक असणारे संजय धायगुडे यांनी व्यक्त केले आहे.
हेही वाचा - Leena Nair Kolhapur Connection : मी हृदयापासून कोल्हापुरी - लीना नायर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.