ETV Bharat / state

कृष्णेच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ, नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

author img

By

Published : Sep 26, 2019, 1:33 PM IST

Updated : Sep 26, 2019, 2:28 PM IST

कृष्णा नदी पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाला आहे. यामुळे सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे.

सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ

सांगली - कृष्णा नदी पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाला आहे. परिणामी पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे कोयना धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीतही झपाट्याने वाढ झाली आहे.

सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ

शहरातील आयर्विन पुला जवळ कृष्णा नदीची पाणी पातळी 25 फुटावर पोहचली आहे. एका दिवसात तब्बल 10 फुटाने पाण्याची पातळी वाढली आहे. कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने औदुंबर मधील दत्त मंदिरात रात्री पाणी शिरले होते.

दरम्यान दोन दिवसांपासून कडेगाव ,पलूस, खानापूर येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे तेथील पाणी मोठ्या प्रमाणात कृष्णा नदीच्या पात्रात मिसळत आहे. तर कोयना धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे पाण्याची वाढती पातळी लक्षात घेत प्रशासनाकडून नदी काठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

Intro:File name - mh_sng_01_paani_patli_wkt_7203751

स्लग - अतिवृष्टी व कोयनेच्या पाण्यामुळे सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ...

अँकर : कृष्णा नदी पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसाने आणि कोयना धरणातून सूरू असलेला विसर्ग यामुळे सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. आयर्विन पुला जवळ कृष्णा नदीची पाणी पातळी 25 फुटावर पोहचली आहे. एका दिवसात 10 फुटाने पाण्याची पातळी वाढली आहे. कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने औदुंबर मधील दत्त मंदिरात रात्री पाणी शिरले आहे.दोन दिवसांपासून कडेगाव ,पलूस ,खानापूर येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे तेथील पाणी मोठ्या प्रमाणात कृष्णा नदी पात्रात मिसळत असल्याने व कोयना धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे.तर पाण्याची वाढती पातळी लक्षात घेत प्रशासनाकडून नदी काठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

Wkt Body:.Conclusion:
Last Updated : Sep 26, 2019, 2:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.