ETV Bharat / state

मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख; आशिष शेलारांच्या फोटोला इस्लामपूरमध्ये जोडेमारो आंदोलन - सांगली आंदोलन शिवसेना

आशिष शेलार यांच्या फ़ोटो बॅनरला इस्लामपूर येथे शिवसेना सांगली जिल्हाप्रमुख आनंदराव पवार व कार्यकर्त्यांनी जोडोमारो आंदोलन करून जाहीर निषेध केला.

sangli shivsena
सांगली शिवसेना
author img

By

Published : Feb 5, 2020, 8:48 PM IST

Updated : Feb 5, 2020, 10:35 PM IST

सांगली - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा भाजपचे नेते आशिष शेलार यांनी एकेरी उल्लेख केला होता. त्याच्या निषेधार्थ इस्लामपूरमध्ये शिवसेनेकडून शेलार यांच्या फोटोला जोडे मारून निषेध केला.

मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख; आशिष शेलारांच्या फोटोला इस्लामपूरमध्ये जोडेमारो आंदोलन

हेही वाचा - 'महिला अत्याचारांच्या घटनेत टाळाटाळ करणाऱ्या पोलिसांवर होणार कारवाई'

यावेळी आशिष शेलार यांच्या फ़ोटो बॅनरला इस्लामपूर येथे शिवसेना सांगली जिल्हाप्रमुख आनंदराव पवार व कार्यकर्त्यांनी जोडोमारो आंदोलन करून जाहीर निषेध केला. तसेच यावेळी आशिष शेलार यांच्याविरोधात घोषणा देण्यात आल्या.

यावेळी नगरसेवक शकील सय्यद, अंकुश माने, सागर मलगुंडे, घनश्याम जाधव, प्रताप खराडे, सुभाष जाधव आदी शिवसैनिक उपस्थित होते.

Intro:Body:.Conclusion:अँकर,, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा भाजपचे नेते आशिष शेलार यांनी एकेरी उल्लेख केल्याच्या निषेधार्थ इस्लामपूर मध्ये शिवसेनेकडून शेलार यांच्या फोटोला जोडे मारून केला निषेध..
विवो,, सांगली.शिवसेनेचे पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या भाजपचे आशिष शेलार यांच्या फ़ोटो बॅनरला इस्लामपूर येथे शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख आनंदराव पवार व कार्यकर्त्यांनी जोडो मारो आंदोलन करून जाहीर निषेध करण्यात आला.तर आशिष शेलार मुर्दाबाद आशिष शेलार यांचा धिक्कार असो यासारख्या घोषणा देण्यात आल्या.
तर मुंबई मध्ये कायमच भगवा फडकणार मुबंई ही भवव्याची असून शेलार यांनी जपून भाषा वापरावी नाहीतर कार्यकर्ते शांत बसणार नाहीत.यावेळी नगरसेवक शकील सय्यद अंकुश माने सागर मलगुंडे, घनश्याम जाधव, प्रताप खराडे ,सुभाष जाधव ,आदी शिवसैनिक उपस्थित होते.
Last Updated : Feb 5, 2020, 10:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.