सांगली - कवठेमहांकाळ तालुक्यात शनिवारी पहाटे वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे शेती आणि घरांचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे गावांमधील घरांचे पत्रे उडून गेली आहेत. तर द्राक्षबागांनाही मोठा फटका बसला आहे.
कवठेमंकाळ तालुक्यातील आगळगाव, शेळकेवाडी सह परिसरात शनिवारी पहाटे वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. पहाटेच्या वेळी विजांच्या कडकडाटासह, वादळी वाऱ्याला सुरवात झाली. ज्यामध्ये आगळगाव, शेळकेवाडी परसिसराला वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसला.
जोरदार वादळी वाऱ्यामुळे आठ ते दहा घरांच्या छताची पत्रे तर काही ठिकाणी जनावरांच्या गोट्याचे पत्रे उडून गेले आहेत. वादळी वाऱ्याबरोबर तालुक्यातील गारपीटही झाली आहे. याचा मोठा फटका द्राक्षबागांना बसला असून गारपीटमुळे द्राक्षवेलींची मोठ्या प्रमाणात पानगळ झाली आहे.
सांगलीत वादळी वाऱ्यासह गारपीट; घरांवरील पत्रे उडाली, द्राक्षबागांचेही मोठे नुकसान
वादळी वाऱ्यामुळे गावांमधील घरांचे पत्रे उडून गेली आहेत. तर द्राक्षबागांनाही मोठा फटका बसला आहे.
सांगली - कवठेमहांकाळ तालुक्यात शनिवारी पहाटे वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे शेती आणि घरांचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे गावांमधील घरांचे पत्रे उडून गेली आहेत. तर द्राक्षबागांनाही मोठा फटका बसला आहे.
कवठेमंकाळ तालुक्यातील आगळगाव, शेळकेवाडी सह परिसरात शनिवारी पहाटे वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. पहाटेच्या वेळी विजांच्या कडकडाटासह, वादळी वाऱ्याला सुरवात झाली. ज्यामध्ये आगळगाव, शेळकेवाडी परसिसराला वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसला.
जोरदार वादळी वाऱ्यामुळे आठ ते दहा घरांच्या छताची पत्रे तर काही ठिकाणी जनावरांच्या गोट्याचे पत्रे उडून गेले आहेत. वादळी वाऱ्याबरोबर तालुक्यातील गारपीटही झाली आहे. याचा मोठा फटका द्राक्षबागांना बसला असून गारपीटमुळे द्राक्षवेलींची मोठ्या प्रमाणात पानगळ झाली आहे.
AV
Feed send file name - MH_SNG_VADLI_PAUS_09_JUNE_2019_VIS_1_7203751 - TO -
MH_SNG_VADLI_PAUS_09_JUNE_2019_VIS_4_7203751
स्लग - वादळी वाऱ्यासह गारपीट ,घरांची उडून गेली पत्रे,द्राक्षबागांनाही फटका..
अँकर - सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यात शनिवारी पहाटे झालेल्या वादळी वारा आणि गारपिटीमुळे शेती आणि घरांचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे तालुक्यातल्या काही गावांमधील घरांचे पत्रे उडून गेल्याच्या घटना घडल्या आहेत.तर द्राक्षबागांना मोठा फटका बसला आहे.Body:व्ही वो - सांगलीच्या कवठेमंकाळ तालुक्यातील आगळगाव,शेळकेवाडी सह परिसरात शनिवारी पहाटे वादळी वाऱ्यासह गारपीट झाली आहे.पहाटेच्या दरम्यान विजांच्या कडकडाटासह, वादळी वाऱ्याला सुरवात झाली.ज्यामध्ये आगळगाव,शेळकेवाडी सह परसिसरत या वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसला. जोरदार वादळी वाऱ्यामुळे आठ ते दहा घरांची छताची पत्रे उडून गेली आहेत.तर काही ठिकाणी जनावरांच्या गोट्याचे पत्रे उडून गेले आहेत.तर वादळी वाऱ्या बरोबर तालुक्यातील गारपीटही झाली आहे.याचा मोठा फटका द्राक्षबागांना बसला आहे.या गारपीटमुळे द्राक्षवेलींची मोठ्या प्रमाणात पानगळ झाली आहे. यामुळे द्राक्षबागांचे नुकसान झाले आहे.Conclusion: