ETV Bharat / state

लाॅकडाऊन : झोपडपट्टीतील लोकांना सामाजिक संस्थेची मदत

लाॅकडाऊन लागू होताच झोपडपट्टीत राहणारा गरीव वर्ग उडचणीत आला. उद्योग धंदे बंद पडल्याने उदरनिर्वाह भागवायचा कसा त्यांचासमोर मोठा सवाल आहे. मात्र, त्यांना मदतीचा हात देत शहरातल्या झोपडपट्ट्यांमध्ये अनेक सामाजिक संस्थांकडून अन्नधान्य, तयार जेवण वितरित करण्यात येत आहे.

food-distributed-to-neey-in-sangli
food-distributed-to-neey-in-sangli
author img

By

Published : Apr 11, 2020, 5:18 PM IST

सांगली - जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात लाॅकडाऊन लागू असून संचारबंदीही आहे. त्यामुळे झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांवर उपासमारीची वेळ आली. मात्र, येथील लोकांसाठी सामाजिक संस्थाकडून अन्यधान्य वाटप करण्यात येत आहे.

हेही वाचा- चुपचाप समोर या.. अन्यथा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू; तबलिगींना इशारा

लाॅकडाऊन लागू होताच झोपडपट्टीत राहणारा गरीव वर्ग उडचणीत आला. उद्योग धंदे बंद पडल्याने उदरनिर्वाह भागवायचा कसा त्यांचासमोर मोठा सवाल आहे. मात्र, त्यांना मदतीचा हात देत शहरातल्या झोपडपट्ट्यांमध्ये अनेक सामाजिक संस्थांकडून अन्नधान्य, तयार जेवण वितरित करण्यात येत आहे. त्याचबरोबर शासनाच्या रेशन धान्य दुकानातूनही त्यांना धान्य उपलब्ध करुन दिले जात आहे. त्याच बरोबर जिल्हाधिकारी कार्यलयाकडूनही धान्य किट वाटप करण्यात येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.