ETV Bharat / state

चिखलामुळे रस्त्यात अडकलेल्या बसला चक्क जेसीबीने दिला धक्का; व्हिडीओ व्हायरल - bus

चिखलामुळे रस्त्यात अडकलेल्या बसला चक्क जेसीबीने धक्का देऊन काढण्याची वेळ आली आहे. सांगलीच्या गुहागर-विजापूर महामार्गावरील ही घटना आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

चिखलामुळे रस्त्यात अडकलेल्या बसला चक्क जेसीबीने दिला धक्का
author img

By

Published : Jul 7, 2019, 5:39 PM IST

सांगली - जिल्ह्यातील गुहागर-विजापूर या राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याचे काम चालू आहे, गेल्या काही दिवसांपासून रस्त्याचे काम बंद असल्याने रस्त्याची अवस्था पाऊसामुळे अत्यंत वाईट झालेली आहे. पावसामुळे रस्त्यावर चिखल साचला आहे. यामुळे या रस्त्यावरून जाताना वाहन चालकांची तारांबळ उडत आहे. काही दिवसांपूर्वी या रस्त्यावर एका ट्रॅव्हल्सचा दलदलीत वाट काढत असलेला डांसिंग व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता याच गुहागर-विजापूर महामार्गावरील पळशी-हिवरे गावा दरम्यान चिखलात फसलेल्या बसला, जेसीबीने ढकलत बाहेर काढल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या रस्त्यावर संपूर्ण चिखल झाला असून या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गाड्या घसरत आहेत, यामुळे या मार्गावर पदचारी, दुचाकी स्वारांबरोबरच बस, ट्रक यांसारखी मोठी वाहने चालनणाऱया चालकांना देखील प्रवास करणे कठीण झाले आहे. या मार्गावरील गावांतील लोकांना चिखलातून मार्ग काढणे जिकरीचे ठरत असून काही लोक गावातून बाहेर न पडणे पसंत करत आहेत.

बसला चक्क जेसीबीने दिला धक्का
या रस्त्याचे काम करण्यासीठी हा रस्ता खोदला गेला होता.गेल्या काही दिवसांपासून या रस्त्याचे काम बंद आहे. त्यात पावसामुळे सर्वत्र चिखल झाला आहे. आता प्रशासन यावर कधी कारवाई करेल या कडे सगळ्याचे लक्ष लागलेले आहे.

Intro:सरफराज सनदी - सांगली.

AV

Feed send file name - mh_sng_01_chikhal_rasta_vis_1_7203751 - mh_sng_01_chikhal_rasta_vis_4_7203751

स्लग - चिखलाच्या रस्त्यात अडकलेल्या बसला चक्क जेसीबीने धक्का,व्हिडीओ व्हायरला ..

अँकर - चिखलाचा रस्त्यात अडकलेल्या बसला चक्क जेसीबीने धक्का देऊन काढण्याची वेळ आली आहे.सांगलीच्या गुहागर-विजापूर महामार्गावर हा प्रकार आता सर्रास पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर हा जेसीबीने 'बसला धक्का' देण्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.नुकतंच या रस्त्यावरील लक्झरी बसचा डांसिंग व्हिडीओ समोर आला होता.Body:व्ही वो - सांगली जिल्ह्यातील गुहागर-विजापूर या राष्ट्रीय महामार्गावर या रस्त्याचे काम चालू असल्याने रस्त्याची अवस्था पाऊसामुळे अत्यंत वाईट झाली आहे.काम ठप्प पडल्याने हा रस्ता आता चिखलाचा रस्ता बनला आहे.यामुळे या रस्त्यावरून जाताना वाहन धारकांची तारांबळ उडत आहे.काही दिवसांपूर्वी या रस्त्यावर एका ट्रॅव्हलसचा दलदलीत डांसिंग पद्धतीने वाट काढत असलेला व्हिडीओ व्हायरल झाला होता.आता याच गुहागर-विजापूर महामार्गावरील पळशी-हिवरे गावा दरम्यान चिखलात फसलेल्या बसला जेसीबीने ढकलत बाहेर काढल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.या रस्त्यावर संपूर्ण चिखल झाला,असून या रस्त्यावरून जाताना मोठ्या प्रमाणात गाड्या घसरत आहेत,यामुळे या मार्गावर माणसं, दुचाकी बरोबरच बस,ट्रक सारखी मोठी वाहन देखील जाणं मुश्किल बनले आहे. या मार्गावरील गावांना लोकाना चिखलातून मार्ग काढणे मुशिकलचे ठरत असून काही लोक गावातून बाहेर न पडणं पसंत करत आहेत.या रस्त्याचे काम करण्यासठी पूर्ण रस्त्याची खुदाई करण्यात आली आहे.काही दिवसांपासून या रस्त्याचे काम बंद आहे.त्यात आता पावसाने रस्त्या चिखलमय झाला आहे. त्यामुळे वाहन धारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.