ETV Bharat / state

सांगलीत स्मशानभूमीमध्ये प्रतिकात्मक मृतदेह ठेवून दलित महासंघाचे आंदोलन - सांगलीत स्मशानभूमीत दलित महासंघाचे आंदोलन

सांगली शहरातील अमरधाम स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून अनेक सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आहे. गेल्या काही महिन्यांपासून याठिकाणी अंत्यविधी करण्यासाठी पुरवण्यात येणाऱ्या सुविधा अपुऱ्या प्रमाणात मिळत आहेत. त्यामुळे दलित महासंघाच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले आहे.

sangli agitation
सांगलीत स्मशानभूमीत दलित महासंघाचे आंदोलन
author img

By

Published : Nov 30, 2019, 3:07 PM IST

सांगली - स्मशानभूमीतील अपुऱ्या सुविधा आणि कारभाराविरोधात सांगलीमध्ये आज (शनिवार) थेट स्मशानभूमीत आंदोलन करण्यात आले. चक्क अंत्यसंस्काराच्या कठड्यावर जीवंत महिलेचे प्रतिकात्मक मृतदेह ठेवत दलित महासंघाच्यावतीने सांगली महापालिकेचा निषेध नोंदवण्यात आला आहे.

सांगलीत स्मशानभूमीत दलित महासंघाचे आंदोलन

हेही वाचा - शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी; राजू शेट्टींची उद्धव ठाकरेंकडे पत्राद्वारे मागणी

सांगली शहरातील अमरधाम स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून अनेक सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आहे. गेल्या काही महिन्यांपासून याठिकाणी अंत्यविधी करण्यासाठी पुरवण्यात येणाऱ्या सुविधा अपुऱ्या प्रमाणात मिळत आहेत. याठिकाणी असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या नेमणुकीपासून अंत्यविधीसाठी लागणारे लाकूड व इतर सुविधा अत्यल्प प्रमाणात पुरवण्यात येत आहे. त्यामुळे अंत्यविधीसाठी येणाऱ्या नातेवाईकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप करत दलित महासंघाच्यावतीने आज आंदोलन करण्यात आले.

थेट अमरधाम स्मशानभूमीत दलित महासंघाच्यावतीने अंत्यसंस्कार कठड्यावर जीवंत महिलेचा प्रतिकात्मक मृतदेह ठेऊन सांगली महापालिका आरोग्य विभागाच्या कारभाराचा निषेध करण्यात आला आहे. यावेळी पालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. याच मागणीसाठी काही दिवसांपूर्वी दलित महासंघाच्यावतीने सांगली महापालिकेवर तीरडी मोर्चाही काढण्यात आला होता. मात्र, याकडे दुर्लक्ष केल्याने थेट स्मशानभूमीत आंदोलन करत तातडीने अमरधाम स्मशानभूमीच्या सुविधांच्या बाबतीत येत्या ८ दिवसात लक्ष देण्यात यावे, अन्यथा आयुक्तांच्या घरात अंत्यविधीसाठी मृतदेह ठेवू, असा इशारा दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष उत्तम मोहिते यांनी दिला आहे.

Intro:File name - mh_sng_01_smashan_andolan_ready_to_air_7203751 .

स्लग - चक्क स्मशानभूमीच्या कठड्यावर झोपून,दलित महासंघाने केलं आंदोलन..

अँकर - स्मशानभुमीतील अपुऱ्या सुविधा आणि कारभारा विरोधात सांगली मध्ये आज थेट स्मशानभूमीत आंदोलन करण्यात आले आहे.चक्क अंत्यसंस्काराच्या कठड्यावर जिवंत महिलेचे प्रतिकात्मक मृतदेह ठेवत दलित महासंघाच्यावतीने सांगली महापालिकेचा निषेध नोंदवण्यात आला आहे.Body:सांगली शहरातल्या अमरधाम स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून अनेक सुविधा उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी आहे. गेल्या काही महिन्यांपासून या ठिकाणी अत्यंविधि करण्यासाठी पुरवण्यात येणाऱ्या सुविधा अपुऱ्या प्रमाणात मिळत आहेत.या ठिकाणी असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या नेमणूक पासून अंत्यविधीसाठी लागणारे लाकूड व इतर सुविधा अत्यल्प प्रमाणात पुरवण्यात येत आहे.त्यामुळे अंत्यविधीसाठी येणाऱ्या नातेवाईकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्यानचा आरोप करत दलित महासंघाच्या वतीने आज आंदोलन करण्यात आला आहे.थेट अमरधाम स्मशानभूमीत दलित महासंघाच्या वतीने अंत्यसंस्कार कठड्यावर जिवंत महिलेचा प्रतिकात्मक मृतदेह ठेऊन सांगली महापालिका आरोग्य विभागाच्या कारभाराचा निषेध नोंदवण्यात आला आहे.यावेळी पालिका प्रशासना विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. याचा मागणीसाठी काही दिवसांपूर्वी दलित महासंघाच्या वतीने सांगली महापालिकेवर तिरडी मोर्चाही काढण्यात आला होता.मात्र याकडे दुर्लक्ष केल्याने थेट स्मशानभूमीत आंदोलन करततातडीने अमराधाम स्मशानभूमीच्या सुविधांच्या बाबतीत येत्या आठ दिवसात लक्ष देण्यात यावे अन्यथा आयुक्तांच्या घरात अंत्यविधीसाठी मृतदेह ठेवू असा इशारा दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष उत्तम मोहिते यांनी दिला आहे.

बाईट - उत्तम मोहिते - जिल्हाध्यक्ष ,दलित महासंघ ,सांगली.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.