ETV Bharat / state

सामाजिक न्याय आणि समता रॅली काढून सांगलीत शाहू महाराजांची जयंती साजरी

यानिमित्ताने सामजिक न्याय व समतेची शपथ घेण्यात आली. शहरातील प्रमुख मार्गावरून निघालेल्या या रॅलीची सांगता स्टेशन चौकात झाली. या रॅलीत शासकीय अधिकारी, दलित मित्र, तसेच लोकप्रतिनिधी सहभागी झाले होते.

author img

By

Published : Jun 26, 2019, 11:37 AM IST

सामाजिक न्याय आणि समता रॅली काढून सांगलीत शाहू महाराजांची जयंती साजरी

सांगली - छत्रपती शाहू महाराजांची जयंती आज मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शहरातून सामजिक न्याय विभागाकडून सामाजिक न्याय आणि समता रॅली काढण्यात आली होती.

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जयंती आज सांगली मध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. यानिमित्त सामाजिक न्याय विभागाकडून शहरातून सामाजिक न्याय आणि समता रॅली काढण्यात आली. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून या रॅलीला सुरवात झाली. यात छत्रपती शाहू महाराजांच्या वेशभूषा साकारून कलाकारांनी सहभाग घेतला होता. तसेच शाहू महाराजांच्या काळात वापरण्यात येणारी गाडी या रॅलीत आकर्षण ठरली. याचबरोबर विविध शाळा महाविद्यालयांचे विद्यार्थीही या रॅलीत सहभागी झाले होते.

Intro:सरफराज सनदी - सांगली.

Av

Feed send File name - MH_SNG_SHAHU_JAYANTI_26_JUNE_2019_VIS_1_7203751 - TO - MH_SNG_SHAHU_JAYANTI_26_JUNE_2019_VIS_3_7203751

स्लग - सामाजिक न्याय आणि समता रॅली काढून सांगलीत शाहू जयंती साजरी..

अँकर - सांगली मध्ये आज छत्रपती शाहू महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे.यावेळी शहरातून सामजिक न्याय विभागाकडून सामाजिक न्याय आणि समता रॅली काढण्यात आली.Body:
व्ही वो - लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंती आज सांगली मध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे.जयंतीनिमित्त सांगलीत सामाजिक न्याय विभागाकडून सांगलीतून सामाजिक न्याय आणि समता रॅली काढण्यात आली.शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या रॅलीला सुरवात झाली.यामध्ये छत्रपती शाहू महाराज यांच्या वेशभुषे साकारून कलाकारांनी सहभाग घेतला होता.तसेच शाहू महाराजांच्या काळात वापरण्यात येणारी गाडी या रॅलीत आकर्षण ठरली. याचबरोबर विविध शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थीही या समता रॅलीमध्ये सहभागी झाले होते.
या निमित्ताने सामजिक न्याय व समतेची शपथ घेण्यात आली.शहरातील प्रमुख मार्गावरून निघालेल्या या रॅलीची सांगता स्टेशन चौकात झाली.या रॅलीत शासकीय अधिकारी, दलित मित्र,तसेच लोकप्रतिनिधी सहभागी झाले होते.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.