सांगली - केंद्र सरकारच्या इंधन आणि घरगुती गॅस दरवाढीच्या विरोधात सांगलीमध्ये मदनभाऊ पाटील युवा मंचच्या वतीने आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला, शिवाय बैलगाडीमध्ये दुचाकी आणि प्रतिकात्मक गॅस सिलेंडर ठेऊन सरकारचा निषेध नोंदवण्यात आला.
सांगलीत इंधन दरवाढीच्या निषेधार्थ बैलगाडी मोर्चा - सांगली मदनभाऊ पाटील युवा मंच
सांगलीमध्ये मदनभाऊ पाटील युवा मंचच्या वतीने आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला, शिवाय बैलगाडीमध्ये दुचाकी आणि प्रतिकात्मक गॅस सिलेंडर ठेऊन सरकारचा निषेध नोंदवण्यात आला.
सांगली