सांगली - राज्यात महिला अत्याचाराचा मळे फुलवण्याचे काम आघाडी सरकारकडून सुरू असल्याची टीका भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली आहे. आपण कोणत्या आमदाराला खंडणी मागितली, त्याला समोर आणावे. माझे चप्पल आणि त्यांचे थोबाड असेल, असा इशारा राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांना दिला. त्या सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
अत्याचाराचा मळा फुलवणेचे काम -
यावेळी बोलताना चित्रा वाघ यांनी आघाडी सरकार व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार विद्या चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली. वाघ म्हणाल्या, महिला अत्याचाराचा मळा फुलवणेचे काम या सरकारकडून राज्यात केले जात आहे. राज्यात सरकारकडून बलात्काऱ्यांना आश्रय, अभय दिले जात आहे. शेख, लंके सरकारचे जावई आहेत का ? असा थेट सवालही चित्रा वाघ यांनी केला.
आघाडी सरकार राज्यात अत्याचाराचे मळे फुलवतंय, माझं चप्पल आणि त्याचे थोबाड - चित्रा वाघ - भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ
राज्यात महिला अत्याचाराचा मळे फुलवण्याचे काम आघाडी सरकारकडून सुरू असल्याची टीका भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली आहे. आपण कोणत्या आमदाराला खंडणी मागितली, त्याला समोर आणावे. माझे चप्पल आणि त्यांचे थोबाड असेल, असा इशारा राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांना दिला.