ETV Bharat / state

'मागासवर्गीय कुटुंबाला पंतप्रधान घरकुल आवास योजनेबरोबरच रमाई घरकुल योजनेचीही सबसिडी देण्याचा विचार'

मागासवर्गीय कुटुंबाला पंतप्रधान घरकुल आवास योजनेबरोबर रमाई घरकुल योजनेची सबसिडी जोडून देण्याबाबत विचार सुरू असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे यांनी दिली आहे.

author img

By

Published : Jun 30, 2019, 1:16 PM IST

सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे

सांगली - मागासवर्गीय कुटुंबाला पंतप्रधान घरकुल आवास योजनेबरोबर रमाई घरकुल योजनेची सबसिडी जोडून देण्याबाबत विचार सुरू असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे यांनी दिली. सांगलीच्या मिरजेत पंतप्रधान घरकुल आवास योजनेअंतर्गतील 'भीमपलास' योजनेच्या भूमीपूजनप्रसंगी ते बोलत होते.

मागासवर्गीय कुटुंबाला पंतप्रधान घरकुल आवास योजनेबरोबरच रमाई घरकुल योजनेचीही सबसिडी देण्याचा विचार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या, प्रत्येक गरीब कुटुंबाला घर, या संकल्पनेतून पंतप्रधान घरकुल आवास योजना सुरू झाली आहे. या योजनेंतर्गत सांगली जिल्ह्यात पंतप्रधान आवास योजनेंतर्गत 'भीमपलास योजनेचा शुभारंभ शनिवारी मिरजेत झाला.
सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते या योजनेतून निर्माण होणाऱ्या इमारतींचे भूमिपूजन पार पडले. यावेळी सांगलीचे खासदार संजयकाका पाटील, सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ, माजी मंत्री अजितराव घोरपडे, सांगलीच्या महापौर संगीता खोत यांच्यासह विकासक आणि नागरिक उपस्थित होते.

पंतप्रधान घरकुल आवास योजनेच्या निकषांप्रमाणे या ठिकाणी अल्प उत्पन्न गटातील कुटुंबाला अल्प दरात फ्लॅट व अडीच लाखांची सबसिडी मिळणार आहे. सांगली-मिरज रोडवरील समतानगर येथे हा प्रकल्प उभा करण्यात येत आहे.

भूमिपूजनप्रसंगी बोलताना सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे म्हणाले, आज पंतप्रधानांच्या महत्वकांक्षी योजनेंतर्गत घरकुल देण्यात येत आहे. यासाठी प्रत्येक लाभार्थी कुटुंबास अडीच लाखांची सबसिडी देण्यात येत आहे. तर गरीब मागासवर्गीय कुटुंबासाठी रमाई घरकुल योजनेतूनही राज्यसरकारकडून सबसिडी देण्यात येते, त्यामुळे या दोन्ही सबसिडी जोडल्यास पाच लाखांची सबसिडी मिळेल आणि त्या कुटुंबाला अधिक चांगले होईल, त्यामुळे याबाबत आपण दोन्ही सबसिडी जोडून देण्याबाबत विचाराधीन असून, हे शक्य असल्याची माहिती सामजिक न्याय मंत्री सुरेश खाडे यांनी दिली आहे.

Intro:
सरफराज सनदी - सांगली.

Avb

Feed send -file name . - MH_SNG_GHARKUL_YOJNA_30_JUNE_2019_VIS_1_7203751 - TO - MH_SNG_GHARKUL_YOJNA_30_JUNE_2019_VIS_3_7203751

स्लग - मागासवर्गीय कुटुंबाला प्रधानमंत्री घरकुल आवास योजने बरोबर रमाई घरकुल योजनेचे सबसिडी देण्याचा विचार - सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे .

अँकर - मागासवर्गीय कुटुंबाला प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेच्या बरोबर रमाई घरकुल योजनेचे सबसिडी जोडून देण्याबाबत विचार असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे यांनी दिली आहे.सांगलीच्या मिरजेत प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेअंतर्गतील 'भीमपलास' योजनेच्या भूमीपूजन प्रसंगी ते बोलत होते.
Body:व्ही वो - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रत्येक गरीब कुटुंबाला घर या संकल्पनेतून सुरू झालेल्या प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेतील सांगली जिल्ह्यातील पहिली पंतप्रधान आवास योजनाअंतर्गत 'भीमपलास योजनेचा शुभारंभ आज मिरजेत झाला आहे.
सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते यावेळी या योजनेच्या इमारतीचा भूमिपूजन संपन्न झाला यावेळी सांगलीचे खासदार संजयकाका पाटील,सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ,माजी मंत्री अजितराव घोरपडे, सांगलीच्या महापौर संगीता खोत यांच्यासह विकासक आणि नागरिक उपस्थित होते.पंतप्रधान घरकुल आवास योजनेच्या निकषांप्रमाणे या ठिकाणी अल्प उत्पन्न गटातील कुटूंबाला अल्प दरात फ्लॅट व अडीच लाखांची सबसिडी मिळणार आहे. सांगली मिरज रोडवरील समतानगर येथे हा प्रकल्प उभा करण्यात येत आहे.यावेळी या प्रकल्पाचे भूमिपूजन प्रसंगी बोलताना सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे यांनी आज पंतप्रधान यांच्या महत्वकांक्षी योजनेत आज घरकुल देण्यात येत आहेत.यासाठी प्रत्येक लाभार्थी कुटुंबास अडीच लाखांचे सबसिडी देण्यात येत आहे,तर गरीब मागासवर्गीय कुटुंबासाठी रमाई घरकुल योजनेतूनही राज्यसरकारकडून सबसिडी देण्यात येत, त्यामुळे हे दोन्ही सबसिडी जोडल्यास पाच लाखांची सबसिडी मिळेल,आणि त्या कुटुंबाला अधिक चांगले होईल, त्यामुळे याबाबत आपण दोन्ही सबसिडी जोडून देण्याबाबत विचाराधीन असून हे शक्य असल्याची माहिती सामजिक न्याय मंत्री सुरेश खाडे यांनी दिली आहे.

बाईट - सुरेश खाडे - सामाजिक न्याय मंत्री .

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.