ETV Bharat / state

सरकार पूरग्रस्तांना भीक देतेय का? भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई सरकारवर कडाडल्या

author img

By

Published : Aug 19, 2019, 4:56 PM IST

Updated : Aug 19, 2019, 5:41 PM IST

राज्यातील अनेक ठिकाणाहून पूरग्रस्तांसाठी  मोठ्या प्रमाणात मदत येत आहे. मात्र, ही मदत पूरग्रस्तांपर्यंत पोहचत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. प्रत्येक पूरग्रस्तांपर्यंत ही मदत पोहचली पाहिजे. अनेक ठिकाणी मदत मिळण्यासाठी मोठा विलंब होत आहे. पूरग्रस्तांना तासं-तास रांगेत उभा राहावे लागत आहे.

तृप्ती देसाई अध्यक्षा भूमाता ब्रिगेड

सांगली - सरकार पूरग्रस्तांना भीक देतेय का? अश्या शब्दात भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी सरकारला सुनावले आहे. पूरग्रस्तांना देण्यात येणाऱ्या मदतीवरुन त्यांनी सरकारवर टिका केली आहे. पूरग्रस्तांना राज्यातुन आलेली मदत मिळालीच पाहिजे. अशी मागणी त्यांनी केली आहे. सांगलीतील पूर परिस्थिती पाहणी वेळी तृप्ती देसाई बोलत होत्या.

तृप्ती देसाई अध्यक्षा भूमाता ब्रिगेड

सांगली जिल्ह्यात महापुराने उद्भवलेल्या परस्थितीची भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी सोमवारी पाहणी केली आहे. सांगली शहर त्याचबरोबर हरिपूर येथील अनेक भागात जाऊन तृप्ती देसाई यांनी पूरग्रस्तांशी संवाद साधला. यावेळी अनेक नागरिकांनी सरकारकडून देण्यात येणारी मदत अद्याप मिळाली नसल्याचे सांगितले. तसेच अनुदान मदतीमध्ये येणाऱ्या सरकारी निकषांच्या अडचणी मांडल्या. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना तृप्ती देसाई यांनी सरकारच्या कारभारावर टीका केली.

राज्यातील अनेक ठिकाणाहून पूरग्रस्तांसाठी मोठ्या प्रमाणात मदत येत आहे. मात्र, ही मदत पूरग्रस्तांपर्यंत पोहचत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. प्रत्येक पूरग्रस्तांपर्यंत ही मदत पोहचली पाहिजे. अनेक ठिकाणी मदत मिळण्यासाठी मोठा विलंब होत आहे. पूरग्रस्तांना तासं-तास रांगेत उभा राहावे लागत आहे. त्यामुळे सरकार पूरग्रस्तांना भीक देतेय का? अशा शब्दात तृप्ती देसाई यांनी सरकारला सुनावले आहे. प्रत्येक पूरग्रस्ताला मदत मिळावी यासाठी प्रशासनाने योग्य पद्धतीने यंत्रणा राबवली पाहिजे. अशी मागणी तृप्ती देसाई यांनी केली आहे.

सरफराज सनदी - सांगली

Avb

 Feed send FTP - File name - mh_sng_02_trupti_desai_on_purgrast_madat_vis_1_7203751- 
mh_sng_02_trupti_desai_on_purgrast_madat_byt_3_7203751

स्लग - सरकार भीक देतय का ?
पूरग्रस्तांच्या मदतीवरुन तृप्ती देसाईंची  सरकारवर टीका...

अँकर - सरकार काय भीक देतय का ?अश्या शब्दात भुमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी पूरग्रस्तांना देण्यात येणाऱ्या मदतीवरुन सरकारला सुनावलं आहे.प्रत्येक पूरग्रस्तांना राज्यातुन आलेली मदत मिळाली पाहिजे,अशी मागणी केली आहे.सांगलीतील पूर परिस्थिती पाहणी वेळी, त्या बोलत होत्या.

व्ही वो- सांगली जिल्ह्यात महापुराने उद्भवलेल्या परस्थितीची भुमाता ब्रिगेड च्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी आज  पाहणी केली आहे. सांगली शहरातल्या त्याचबरोबर हरिपूर येथील अनेक भागात जाऊन तृप्ती देसाई यांनी पूरग्रस्तांची संवाद साधला.यावेळी अनेक नागरिकांनी, सरकारच्या तर्फे देण्यात येणारी मदत अद्याप मिळाली नसल्याचं आणि अनुदान मदतीमध्ये येणाऱ्या निकषांचा अडचणी मांडल्या.त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना तृप्ती देसाई यांनी सरकारच्या कारभारावर टीका केली आहे. राज्यातील अनेक ठिकाणाहून पूरग्रस्तांच्यासाठी  मोठ्या प्रमाणात मदत येत आहे.मात्र ती  पूरग्रस्तांच्या पर्यंत पोहचत नसल्याची नागरिकांची तक्रार असून,प्रत्येक पूरग्रस्तांच्या पर्यंत ही मदत मिळाली पाहिजे,आणि अनेक ठिकाणी मदत देण्यासाठी मोठा विलंब लावण्यात येतोय,  तासं-तास पूरग्रस्तांना रांगेत उभा राहावे लागतय,त्यामुळे सरकार भीक देतय का ? अशा शब्दात तृप्ती देसाई यांनी सरकारला सुनावत, प्रत्येक पूरग्रस्तला मदत देण्यासाठी प्रशासनाने योग्य पद्धतीने यंत्रणा राबवली पाहिजे अशी मागणी, यावेळी तृप्ती देसाई यांनी केली आहे.

बाईट - तृप्ती देसाई - अध्यक्षा,भूमाता ब्रिगेड.

Last Updated : Aug 19, 2019, 5:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.