सांगली - मुलीच्या मृत्यूनंतर तिच्या विरहात वडिलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मुलीच्या रक्षा विसर्जनानंतर दुःख अनावरण न झाल्याने हृदयविकाराच्या झटक्याने मृत मुलीच्या वडिलांचे निधन झाले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मुलीच्या विरहात तिच्या रक्षा विसर्जनाच्या दिवशीच बापाने सोडले प्राण... - मुलीच्या विरहात बापाचा मृत्यू
मुलीच्या मृत्यूनंतर तिच्या विरहात वडिलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मुलीच्या रक्षा विसर्जनानंतर दुःख अनावरण न झाल्याने हृदयविकाराच्या झटक्याने मृत मुलीच्या वडिलांचे निधन झाले.
मृत सचिन भोसले
सांगली - मुलीच्या मृत्यूनंतर तिच्या विरहात वडिलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मुलीच्या रक्षा विसर्जनानंतर दुःख अनावरण न झाल्याने हृदयविकाराच्या झटक्याने मृत मुलीच्या वडिलांचे निधन झाले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Last Updated : Jun 25, 2020, 4:15 PM IST