ETV Bharat / state

चाकूने भोसकून मिरजेत तृतीय पंथीयाचा खून - Gauz Razzak Shaikh alias Kajal murder case

मिरजेतील एसटी स्टँड परिसरात असणाऱ्या एका कॉम्प्लेक्समध्ये गौस रज्जाक शेख (३५) यांचा खून झाला. घटनेनंतर जखमी अवस्थेत आढळलेल्या शेख यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला.

मृत गौस रज्जाक शेख
author img

By

Published : Sep 18, 2019, 1:28 PM IST

सांगली- मिरजेत एका तृतीय पंथीयाचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास चाकूने भोसकून तृतीय पंथीयाचा खून करण्यात आला आहे. गौस रज्जाक शेख उर्फ काजल असे मृत तृतीय पंथीयाचे नाव आहे. या हत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.

चाकूने भोसकून मिरजेत तृतीय पंथीयाचा खून

मिरजेतील एसटी स्टँड परिसरातील असणाऱ्या एका कॉम्प्लेक्समध्ये गौस रज्जाक शेख (३५) यांचा खून झाला. घटनेनंतर जखमी अवस्थेत आढळलेल्या शेख यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आहे. गौसची हत्या कोणी केली आणि कोणत्या कारणातून केली ते अद्याप समजू शकले नाही. या प्रकरणी मिरज शहर पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.

हेही वाचा- जयंत पाटलांचं भाषण ऐकायला माणसंसुद्धा थांबत नाहीत - मुख्यमंत्री

Intro:
File name - mh_sng_01_murder_vis_01_7203751 - mh_sng_01_murder_img_04_7203751

स्लग - चाकूने भोसकून तृतीय पंथीयाचा खून ..

अँकर - मिरजेत एका तृतीय पंथीयाचा खून झाल्याची घटना घडली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास चाकूने भोसकून गौस रज्जाक शेख उर्फ काजल या तृतीय पंथीयाचा खून करण्यात आला आहे.या
हत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.Body:मिरजेतील एसटी स्टँड परिसर मध्ये असणाऱ्या एका कॉम्प्लेक्स मध्ये एका तृतीय पंथीयाचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे, गौस रज्जाक शेख उर्फ काजल ,वय ३५ ,असे खून झालेल्या तृतीय पंथीयाचे नाव आहे.चाकूने भोसकुन हा खून करण्यात आला आहे. घटनेनंतर जखमी अवस्थेतील कौर फक्का गेल्यास शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आहे.आणि पोलिसांना घटनास्थळी काही आक्षेपार्ह वस्तू आढळून आले आहेत,मात्र हत्या नेमकी कोणी केली? आणि कोणत्या कारणातुन ते अद्याप समजू शकले नाही आहे, याबाबत मिरज शहर पोलीस अधिक तपास करत आहेत.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.