सांगली - पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्यभरातून अनेक हात आज सरसावत आहेत. महाराष्ट्र पोलिसदलही पूरग्रस्तांच्या मदतीला धावले आहे. सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी 5 लाखांची आर्थिक मदत महाराष्ट्र पोलीस दलाच्या 108 पीएसआय बॅचच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
खाकीतील माणुसकी; सांगली पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी दिली पाच लाखांची मदत..
'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' महाराष्ट्र पोलीस दलाच्या या ब्रीदवाक्याचा अर्थ सांगलीच्या पूरपरस्थितीमध्ये पावलो-पावली दिसून आला. पूर परिस्थितीमध्ये सर्व पातळ्यांवर सांगली पोलीस दलाने जीवाची बाजी लावून कर्तव्य बजावले. सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी 5 लाखांची आर्थिक मदत महाराष्ट्र पोलीस दलाच्या 108 पीएसआय बॅचच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
खाकीतील माणुसकी; सांगली पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी दिली पाच लाखांची मदत
सांगली - पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्यभरातून अनेक हात आज सरसावत आहेत. महाराष्ट्र पोलिसदलही पूरग्रस्तांच्या मदतीला धावले आहे. सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी 5 लाखांची आर्थिक मदत महाराष्ट्र पोलीस दलाच्या 108 पीएसआय बॅचच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
Intro:FILE NAME -
mh_sng_01_police_madat_vis_01_7203751 - to -
mh_sng_01_police_madat_byt_04_7203751
स्लग - खाकीतली माणूसकी,पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी दिली पाच लाखांची मदत..
अँकर - पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक हात आज सरसावत आहेत,महाराष्ट्र पोलिसदलही पूरग्रस्तांच्या मदतीला धावले आहे.सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्यासाठी 5 लाखांची आर्थिक मदत पोलीस दलाच्या 108 पीएसआय बॅचच्या अधिकारयांना देऊ केली आहे.Body:सदरक्षणाय,खलनिग्रणाहय महाराष्ट्र पोलीस दलाच्या या वाक्याचा अर्थ सांगलीच्या पूर परस्थिती पाऊलो-पाऊली दिसून आला आहे.पूर परिस्थितीमध्ये नागरिकांच्या जिवाचे रक्षण असो,त्यांना मदत पोहोचवणे असो,किंवा जीवाची बाजी लावून पुराच्या पाण्यातून नागरिकांना बाहेर काढणे,अशा सर्व पातळ्यांवर सांगली पोलीस दलाने महापुराच्या संकटात जीवाची बाजी लावून कर्तव्य बजावले होते.तर हे सर्व होत असताना आता यापुढेही जाऊन पोलिसांनी माणुसकीच्या भावनेतून पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे.
महाराष्ट्र पोलीस दलाच्या 108 बॅचच्या अधिकाऱ्यांनी एकत्र येत पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीला हातभार लावण्यासाठी पाच लाखांची मदत देऊ केली आहे.सांगली शहर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक रोहित चौधरी यांनी सांगलीच्या पूरपरिस्थिती मध्ये सांगलीकर पूरग्रस्तांच्या मदतीला धावली होते.मात्र पूर ओसरल्यानंतर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीचे जाणीव झाल्याने,आणि पूरग्रस्तांसाठी राज्यभरातून येणाऱ्या मदतीचा हात पाहून चौधरी यांनी आपल्या 108 बॅचच्या अधिकाऱ्यांना पूरग्रस्ता विद्यार्थ्यांच्यासाठी मदतीची हाक दिली,आणि या हाकेला साथ देत राज्यातील पाचशे पोलीस उपनिरीक्षक यांनी एकत्र येऊन पाच लाखांचा निधी जमा केला.आणि हा निधी सांगली जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे जमा केला आहे.सांगली शहराचे पोलीस उपअधीक्षक अशोक विरकर यांच्या हस्ते यावेळी पूरग्रस्त भागातील शाळांना प्रत्येकी दहा हजार रुपये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजेसाठी सुपूर्द केला आहे. पोलिसांच्या वर नेहमीच अनेक पातळ्यांवर टीका होत असते,मात्र सांगलीच्या महापुरात सांगलीच्या पोलीस दलाने बजावलेले कर्तव्य आणि त्यानंतर पूरग्रस्तांसाठी दिलेला हा मदतीचा हात खाकीतल्यामाणुसकीचा दर्शन घडवणार आहे.
बाईट :- अशोक वीरकर - पोलीस उपअधीक्षक, सांगली शहर.
Conclusion: