ETV Bharat / state

सांगलीत १०३ वर्षाच्या आजीबाईने बजावला मतदानाचा हक्क - मतदान

सांगलीतील भारत नगर येथे राहणाऱ्या १०३ वर्षाच्या अंजनाबाई रामजी गायकवाड या वृद्ध महिलेने सांगली लोकसभेच्या निवडणूकीत आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. गावभाग परिसरातील अजय चौक येथील पालिकेच्या शाळेतील मतदान केंद्रावर त्यांनी सहकुटुंब येऊन मतदान केले.

सांगलीत १०३ वर्षाच्या आजीबाईने बजावला मतदानाचा हक्क
author img

By

Published : Apr 23, 2019, 10:32 PM IST

सांगली - येथील लोकसभेच्या निवडणुकीत तब्बल १०३ वर्षांच्या आजीबाईने मतदानाचा हक्क बजावला. अंजनाबाई गायकवाड असे या आजीचे नाव आहे. सांगली शहरातील मतदान केंद्रावर त्यांनी आपल्या कुटुंबासमवेत मतदान केले आहे.

सांगलीत १०३ वर्षाच्या आजीबाईने बजावला मतदानाचा हक्क

सांगलीतील भारत नगर येथे राहणाऱ्या १०३ वर्षाच्या अंजनाबाई रामजी गायकवाड या वृद्ध महिलेने सांगली लोकसभेच्या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावला. गावभाग परिसरातील अजय चौक येथील पालिका शाळेतील मतदान केंद्रावर त्यांनी सहकुटुंब येऊन मतदान केले.

अंजनबाई या देश स्वतंत्र झाल्यापासून प्रत्येक निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. प्रत्येक निवडणुकीत त्या आवर्जून मतदान करतात. आजही मोठ्या उत्साहाने त्यांनी मतदानाचा हक्क बजावत लोकशाहीमध्ये प्रत्येकाने मतदान केले पाहिजे, असे आवाहन केले.

सरफराज सनदी - सांगली 

Avb 

Feed send FTP - File name - 
R_MH_1_SNG_23_APR_2019_VRUDHA_VOTEING_SARFARAJ_SANADI - TO - R_MH_1_SNG_23_APR_2019_VRUDHA_VOTEING_SARFARAJ_SANADI

स्लग - १०३ वर्षाच्या आजीबाईने बजावला मतदानाचा हक्क ..

अँकर - सांगली लोकसभेच्या निवडणूकीत तब्बल १०३ वर्षांच्या आजीबाईने मतदानाचा हक्क बजावला आहे.सांगली शहरातील मतदान केंद्रावर आपल्या कुटुंबासमवेत अंजनाबाई गायकवाड यांनी मतदान केले.देशा स्वातंत्र्यानंतर प्रत्येक निवडणूकीत अंजनाआजी मतदान करतात.

व्ही वो - सांगलीतील भारत नगर येथे राहणारया १०३ वर्षाच्या अंजनाबाई रामजी गायकवाड या वृद्ध महिलेने सांगली लोकसभेच्या निवडणूकीत मतदानाचा हक्क बजावला आहे.
शहरातील गावभाग येथील अजय चौक येथील पालिकेच्या शाळेतील मतदाना केंद्रावर सह कुटुंब येऊन सायंकाळी आपला मतदान केले.अंजनबाई या देश स्वतंत्र झाल्या पासून प्रत्येक निवडणूकीत मतदानाचा हक्क बजावतात.प्रत्येक निवडणूकीत त्या आवर्जून मतदान करतात.आजही मोठ्या उत्साहाने अंजनाबाई आजीने मतदानचा हक्क बजावत लोकशाही मध्ये प्रत्येकाने मतदान केले पाहिजे असं आवाहन करण्यास त्या विसरत नाहीत.

बाईट - अंजनाबाई गायकवाड - मतदार वृद्ध आजी, सांगली.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.