ETV Bharat / state

मुंबई-गोवा महामार्गावरील ओणी येथे महामार्गालगत साचले पाणी

सुमारे एक किलोमीटरपर्यंत पाणी हे महामार्गालगत आले होते. अखेर 4 तासांच्या प्रयत्नानंतर या पाण्याचा निचरा करण्यात आला.

रत्नागिरी
author img

By

Published : Jul 25, 2019, 8:31 PM IST

रत्नागिरी - मुंबई-गोवा महामार्गावरील राजापूर येथील ओणी येथे महामार्गालगत मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. महामार्गावर टाकलेल्या मोरीत गाळ साचल्याने हे पाणी तुंबले होते. सुमारे एक किलोमीटरपर्यंत पाणी हे महामार्गालगत आले होते. अखेर 4 तासांच्या प्रयत्नानंतर या पाण्याचा निचरा करण्यात आला.

मुंबई-गोवा महामार्गावरील ओणी येथे महामार्गालगत साचले पाणी

हे सोडलेले पाणी राजापूरच्या बाजारपेठेत जाण्याची शक्यता असल्याने बाजारपेठेत पाणी भरण्याच्या भीतीने प्रशासनाने राजापूरचा आठवडा बाजार उठवला होता.

Intro:ओणी येथे महामार्गालगत साचलं पाणी

रत्नागिरी, प्रतिनिधी

मुंबई-गोवा महामार्गावरील राजापूर येथील ओणी येथे महामार्गालगत मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. महामार्गावर टाकलेल्या मोरीत गाळ साचल्याने हे पाणी तुंबल होतं. सुमारे एक किलोमीटरपर्यंत पाणी हे महामार्गालगत होतं. अखेर 4 तासांच्या प्रयत्नानंतर ह्या पाण्याचा निचरा करण्यात आला. मात्र हे सोडलेले पाणी राजापूरच्या बाजारपेठेत जाण्याची शक्यता असल्याने बाजारपेठेत पाणी भरण्याच्या भीतीने प्रशासनाने राजापूरचा आठवडा बाजार उठवला होता. Body:ओणी येथे महामार्गालगत साचलं पाणीConclusion:ओणी येथे महामार्गालगत साचलं पाणी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.