ETV Bharat / state

पेट्रोल-डिझेल दरवाढीचा ग्राहकांच्या खिशाला मोठा फटका बसणार नाही - उदय लोध - nirmala sitaraman

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कामध्ये प्रत्येकी १ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर वाढतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती.

उदय लोध
author img

By

Published : Jul 6, 2019, 1:16 PM IST

रत्नागिरी - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कामध्ये प्रत्येकी १ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर वाढतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा ग्राहकांच्या खिशाला फार फरक पडणार नसल्याची प्रतिक्रिया फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डिलर्स असोसिऐशनने (फामपेडा) अध्यक्ष उदय लोध यांनी दिली.

फामपेडाचे अध्यक्ष उदय लोध

उत्पादन कर वाढल्याने महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलमध्ये प्रति लिटर २.४५ रुपयांनी दर वाढले आहेत. गेल्या महिनाभरात पेट्रोल-डिझेलचे दर बघितले तर किंमती कमी झाल्या आहेत. पेट्रोल सव्वा रुपयांनी तर डिझेल सव्वादोन रुपयांनी स्वस्त झाले आहे. त्यामुळे एकूण दरवाढीचा ग्राहकांच्या खिशावर फार मोठा फरक पडेल असे वाटत नाही, अशी प्रतिक्रिया उदय लोध यांनी दिली आहे.

Intro:पेट्रोल-डिझेल दरवाढीचा ग्राहकांच्या खिशावर फारमोठा फरक पडणार नाही

फामपेडा अध्यक्ष उदय लोध यांची प्रतिक्रिया

रत्नागिरी, प्रतिनिधी

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात पेट्रोल-डिझेल वरील एक्साईज दरामध्ये प्रत्येकी 1 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पेट्रोल - डिझेलचे दर वाढतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र यामुळे पेट्रोल-डिझेल दराबाबत ग्राहकांच्या खिशाला फार फरक पडणार नाही अशी प्रतिक्रिया फामपेडाचे अध्यक्ष उदय लोध यांनी दिली आहे.
एक्साईज कर वाढल्याने महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलमध्ये प्रति लिटर सव्वा रुपयांनी वाढणं अपेक्षित आहे आहे.. मात्र गेल्या महिनाभरात आपण पेट्रोल-डिझेलचे दर बघितले तर किंमती कमी झाल्या आहेत. पेट्रोल सव्वा रुपयांनी तर डिझेल सव्वादोन रुपयांनी स्वस्त झालं आहे. त्यामुळे एकूण दरवाढीचा ग्राहकांच्या खिशावर फारमोठा फरक पडेल असे वाटत नाही अशी प्रतिक्रिया उदय लोध यांनी दिली आहे.

Byte - उदय लोध, फामपेडा - अध्यक्षBody:पेट्रोल-डिझेल दरवाढीचा ग्राहकांच्या खिशावर फारमोठा फरक पडणार नाही

फामपेडा अध्यक्ष उदय लोध यांची प्रतिक्रियाConclusion:पेट्रोल-डिझेल दरवाढीचा ग्राहकांच्या खिशावर फारमोठा फरक पडणार नाही

फामपेडा अध्यक्ष उदय लोध यांची प्रतिक्रिया
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.