ETV Bharat / state

राजापूरमध्ये गणेश विसर्जनावेळी बुडालेल्या तिघांपैकी 'दोघे' अद्यापही बेपत्ता - rajapur latest news

पडवे बंदर येथे कुलदीप वारंग आणि ऋत्विक भोसले ही शाळकरी मुले तर, धोपेश्वर येथे सिद्धेश तेरवणकर हा 20 वर्षीय तरुण बुडाला होता. यापैकी, ऋत्विक भोसलेचा मृतदेह दुपारनंतर जेटीजवळ सापडला आहे. इतर दोघेजण अद्यापही बेपत्ता असून शोधकार्य सुरू आहे.

राजापूरमध्ये गणेश विसर्जनावेळी बुडालेल्या तिघांपैकी 'दोघे' अद्यापही बेपत्ता
author img

By

Published : Sep 13, 2019, 5:40 PM IST

रत्नागिरी - गणेश विसर्जनावेळी राजापूर तालुक्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघेजण बुडाल्याची घटना घडली होती. पडवे बंदर येथे कुलदीप वारंग आणि ऋत्विक भोसले ही शाळकरी मुले तर, धोपेश्वर येथे सिद्धेश तेरवणकर हा 20 वर्षीय तरुण बुडाला होता. या तिघांचाही ग्रामस्थ तसेच पोलिसांकडून तत्काळ शोध सुरू करण्यात आला होता. यापैकी, ऋत्विक भोसलेचा मृतदेह दुपारनंतर जेटीजवळ सापडला आहे. इतर दोघेजण अद्यापही बेपत्ता असून शोधकार्य सुरू आहे.

हेही वाचा - रत्नागिरीत गणेश विसर्जनावेळी दोन मुले खाडीपात्रात बुडाली; शोधकार्य सुरू

ऋत्विकआणि कुलदीप हे दोघेही पडवे गावातील टुकरूल वाडी येथील रहिवासी होते. ते गणपती विसर्जन करण्यासाठी गेले असताना पाण्याचा अंदाज न आल्याने दुर्घटना घडली होती. तर, धोपेश्वर येथील नदीपात्रात गणेशविसर्जनावेळी सिद्धेश तेरवणकर हा तरूणदेखील बुडाला होता.

Intro:

राजापूरमध्ये गणेश विसर्जनावेळी बुडालेल्या तिघांपैकी 'दोघे' अद्याप बेपत्ता

रत्नागिरी, प्रतिनिधी
गुरुवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेशमूर्ती विसर्जनावेळी राजापूर तालुक्यामध्ये तिघेजण बुडाल्याची घटना घडली होती. मात्र शुक्रवारी संध्याकाळपर्यंत या तिघांपैकी दोघे सापडले नव्हते. बंदर पडवे इथे दोघेजण तर धोपेश्वर येथे एक 20 वर्षीय तरुण बुडाला होता. या तिघांचाही ग्रामस्थ तसेच पोलिसांकडून गुरुवारपासून शोध सुरू होता.

गुरुवारी बंदर पडवे येथील खाडी पात्रात गणेश विसर्जनासाठी गेलेले दोन तरुण खाडीत पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले. गुरुवारी सायंकाळी ही दुर्घटना घडली. कुलदीप वारंग आणि ऋत्विक भोसले अशी या बुडालेल्या तरुणांची नावे आहेत. कुलदीप व ऋत्विक हे दोघेही सध्या मुंबई येथे राहत असून गणेशोत्सवासाठी ते गावी आले होते. दरम्यान घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बुडालेल्या दोघांचा शोध घेतला. मात्र दोघेही सापडले नाहीत. बंदरापर्यंत जाणारा रस्ता पायवाटेचा असल्याने मदत कार्यात अडथळे येत होते. शुक्रवारी सकाळपासूनही त्यांचा शोध घेण्यात आला. मात्र दुपारनंतर ऋत्विक भोसलेचा मृतदेह जेटीजवळ सापडला. मात्र कुलदीप वारंग हा संध्याकाळपर्यंत सापडला नव्हता

तर राजापूरमधीलच धोपेश्वर येथील नदीपात्रात सिद्धेश तेरवणकर हा 20 वर्षीय तरुण गुरुवारी बुडाला आहे. मात्र तोही अद्याप सापडलेला नाही. त्याचाही शोध सुरू आहे..Body:राजापूरमध्ये गणेश विसर्जनावेळी बुडालेल्या तिघांपैकी 'दोघे' अद्याप बेपत्ताConclusion:राजापूरमध्ये गणेश विसर्जनावेळी बुडालेल्या तिघांपैकी 'दोघे' अद्याप बेपत्ता
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.