ETV Bharat / state

मानवी वस्तीत घुसलेल्या बिबट्याच्या दोन पिल्लांना पकडण्यात यश - leopard news ratnagiri

बिबट्याची दोन्ही पिल्ले विजय गुणाजी घरडे यांच्या घरात घुसली होती. मात्र, या ठिकाणाहून ही दोन्ही पिल्ले प्रकाश महादेव मांजरे यांच्या गोठ्यात लाकडाच्या मचाणाखाली गेली.

मानवी वस्तीत घुसलेल्या बिबट्याच्या दोन पिल्लांना पकडण्यात यश
मानवी वस्तीत घुसलेल्या बिबट्याच्या दोन पिल्लांना पकडण्यात यश
author img

By

Published : Jan 18, 2020, 9:01 PM IST

रत्नागिरी - राजापुरातील शेजवली गावात बिबट्याची दोन पिल्ले मानवी वस्तीत घुसली होती. त्यांना पकडण्यात वन विभागाला यश आले आहे. वनविभागाने या पिल्लांची वैद्यकीय तपासणी करून नैसर्गिक अधिवासात सोडले आहे.

मानवी वस्तीत घुसलेल्या बिबट्याच्या दोन पिल्लांना पकडण्यात यश

हेही वाचा- राजाला पुरावा मागितलाच तर त्यांनी तो द्यावा - लक्ष्मण माने

बिवट्याची दोन्ही पिल्ले विजय गुणाजी घरडे यांच्या घरात घुसली होती. मात्र, या ठिकाणाहून ही दोन्ही पिल्ले प्रकाश महादेव मांजरे यांच्या गोठ्यात लाकडाच्या मचाणाखाली गेली. याची माहिती ग्रामस्थांनी वन विभागाला दिली. त्यानंतर वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या पिल्लांना जाळे लावून पकडण्यात आले.

Intro:मानवी वस्तीत घुसलेल्या बिबट्याच्या दोन पिल्लांना पकडण्यात यश

राजापुरातील शेजवली गावातील घटना

रत्नागिरी, प्रतिनिधी

राजापुरातील शेजवली गावात बिबट्याची दोन पिल्ले मानवी वस्तित घुसली होती. त्यांना पकडण्यात वन विभागाला यश आल आहे. प्रथम ही दोन्ही पिल्ले विजय गुणाजी घरडे यांच्या घरात घुसली होती, मात्र या ठिकाणाहून ही दोन्ही पिल्ले पळत प्रकाश महादेव मांजरे यांच्या गोठ्यात लाकडाच्या मचानाखाली गेली. शेजवली येथील प्रकाश महादेव मांजरे यांच्या घरात लाकडाच्या मचाणाखाली बिबट्याची दोन पिल्ले आली असल्याची माहिती ग्रामस्थांनी वन विभागाला दिली. त्यानंतर वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या पिल्लाना पकडण्यासाठी जाळी लावण्यात आली आणि त्या दोन्ही पिल्लांना पकडण्यात आली. त्यानंतर या पिल्लांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं..Body:मानवी वस्तीत घुसलेल्या बिबट्याच्या दोन पिल्लांना पकडण्यात यश

राजापुरातील शेजवली गावातील घटना
Conclusion:मानवी वस्तीत घुसलेल्या बिबट्याच्या दोन पिल्लांना पकडण्यात यश

राजापुरातील शेजवली गावातील घटना
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.