ETV Bharat / state

रत्नागिरीत पावसामुळे घरावर कोसळले झाड; जीवितहानी नाही - RATNAGIRI

शहरातील टिळक आळी परिसरातील फडके यांच्या कौलारू घरावर रात्री चिंच आणि फणसाचे भलेमोठे झाड पावसामुळे कोसळले. यावेळी घरात माणसं होती. मात्र, सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

पावसामुळे घरावर झाड कोसळून नुकसान
author img

By

Published : Jun 28, 2019, 12:49 PM IST

रत्नागिरी - सलग तिसऱ्या दिवशी जिल्ह्याला पावसाने झोडपले आहे. या पावसामुळे काही ठिकाणी नुकसानही झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे कोसळून घरांचे नुकसान झाले आहे.

पावसामुळे घरावर झाड कोसळून नुकसान; जीवितहानी नाही

शहरातील टिळक आळी परिसरातील फडके यांच्या कौलारू घरावर रात्री चिंच आणि फणसाचे भलेमोठे झाड पावसामुळे कोसळले. यावेळी घरात माणसं होती. मात्र, सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. यात घराचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या नगरपरिषदेचे कर्मचारी हे झाड बाजूला करण्याचा प्रयत्न करत आहेत.

Intro:पावसामुळे घरावर झाड कोसळून नुकसान,

सुदैवाने जीवितहानी नाही

रत्नागिरी, प्रतिनिधी

सलग तिसऱ्या दिवशी रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलं आहे. या पावसामुळे काही ठिकाणी नुकसानही झालं आहे. वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडंही कोसळली आहेत.
रत्नागिरी शहरातील टिळक आळी परिसरातील फडके यांच्या कौलारू घरावर रात्री चिंच आणि फणसाचे भलेमोठे झाड या पावसामुळे कोसळले. यावेळी घरात माणसं होती. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र घराचं मोठं नुकसान झालं आहे. सध्या नगरपरिषदेचे कर्मचारी हे झाड बाजूला करण्याचा प्रयत्न करत आहेत.. Body:पावसामुळे घरावर झाड कोसळून नुकसान,

सुदैवाने जीवितहानी नाही
Conclusion:पावसामुळे घरावर झाड कोसळून नुकसान,

सुदैवाने जीवितहानी नाही
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.