ETV Bharat / state

गणपतीपुळे येथील समुद्रात बुडणाऱ्या तिघांना वाचविण्यात यश

गपतीपुळे येथे देवदर्शनासाठी आलेल्या समुद्रात बुडणाऱ्या तिघांना वाचवण्यात नागरिाकांना यश मिळाले आहे.

author img

By

Published : Jul 20, 2019, 5:43 PM IST

गणपतीपुळे समुद्रात बुडणाऱ्या तिघांना वाचविण्यात यश

रत्नागिरी - गपतीपुळे येथे देवदर्शनासाठी आलेल्या तिघांना समुद्रात बुडण्यापासून वाचवण्यात नागरिाकांना यश आले. हे तिघेही पुण्यातील दौंड तालुक्यातील पिंपळेगाव येथील रहिवाशी आहेत. पुजा कापरे, नंदकुमार कापरे आणि प्रदिप कापरे, अशी या तिघांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, देवदर्शन करुन कापरे कुटुंबीय समुद्रात पोहण्यासाठी गेले होते. मात्र, समुद्रात पाण्याचा अंदाज न आल्याने ते समुद्रात खेचले गेले. तेव्हा ही बाब किनाऱ्यावरील गणपतीपुळे ग्रामपंचायतीचे जीवरक्षक अक्षय माने यांच्या लक्षात आली. त्यानंतर त्यांनी तातडीने हालचाली करत व्यावसायिकांच्या मदतीने या तिघांना वाचवले.

सध्या पावसाळा सुरू आहे आणि समुद्र खवळलेला असताना पर्यटक सुचनांचे पालन करत नाहीत. त्यामुळे अशा दुर्घटना घडत आहेत. त्यामुळे पर्यटकांनी काळजी घेण्याची गरज आहे.

Intro:गणपतीपुळे समुद्रात बुडणाऱ्या तिघांना वाचविण्यात यश

रत्नागिरी, प्रतिनिधी

गपतीपुळ्यातील समुद्रात तिघांना बुडताना तिघांना वातवण्यात यश मिळालय..हे तिघेही पुण्यातील दौंड तालुक्यातील पिंपळेगाव मधील राहणारे आहेत.पुजा कापरे , नंदकुमार कापरे आणि प्रदिप कापरे अशी या तिघांची नावं आहेत..देवदर्शनासाठी हे कुटुंब गणपतीपुळ्यात आले होते.
देवदर्शन करुन कापरे कुटुंबीय समुद्रात पोहण्यासाठी गेले होते. मात्र समुद्रात पाण्याचा अंदाज न आल्याने ते समुद्रात खेचले गेले, मात्र किना-यावर असणा-या गणपतीपुळे ग्रामपंचायतीचे जीवरक्षक अक्षय माने यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी तातडीने हालचाली करत तिथल्या असणा-या व्यावसायिकांच्या मदतीने या तिघांना वाचवले..सध्या पावसाळा सुरु आहे आणि समुद्र खवळलेला असताना पर्यटक सुचनांचं पालन करताना दिसत नाहीत..त्यामुळे अशा दुर्घटना होतात...त्यासाठी पर्यटकांनी देखील काळजी घेतली पाहीजेBody:गणपतीपुळे समुद्रात बुडणाऱ्या तिघांना वाचविण्यात यश
Conclusion:गणपतीपुळे समुद्रात बुडणाऱ्या तिघांना वाचविण्यात यश
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.