ETV Bharat / state

हजारो बोटी जयगड बंदरात आश्रयाला; मुसळधार पावसाने वादळसदृश्य परिस्थिती

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. त्यामुळे गेल्या तीन दिवसापासून कोकणात मुसळधार पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसाचा फटका नये म्हणून गुजरात, अलिबाग, मुंबई आणि रत्नागिरीच्या बोटी जयगड खाडीत उभ्या आहेत.

हजारो बोटी जयगड बंदरात आश्रयाला
author img

By

Published : Sep 3, 2019, 7:42 PM IST

रत्नागिरी - समुद्रात वादळ सदृश परिस्थिती निर्माण झाल्याने मासेमारीवर परिणाम झाला आहे. शिवाय नुकसान होवू नये म्हणून हजारो बोटी येथील जयगड बंदरात आश्रयाला उभ्या आहेत. कोकणातील मासेमारी पूर्णपणे ठप्प पडली आहे.

मुसळधार पावसाने वादळसदृश्य परिस्थिती

Intro:रत्नागिरी

कोकणातील मासेमारी पूर्णपणे ठप्प

समुद्रात वादळ सदृश परिस्थिती निर्माण झाल्याने मासेमारीवर परिणाम

हजारो बोटी जयगड बंदरात आश्रयाला

गुजरात, अलिबाग, मुंबई आणि रत्नागिरीच्या बोटी जयगड खाडीत उभ्या

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे गेले तीन दिवस कोकणात मुसळधार पाऊसBody:हजारो बोटी जयगड बंदरात आश्रयालाConclusion:हजारो बोटी जयगड बंदरात आश्रयाला
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.