ETV Bharat / state

दाभोळ समुद्रात दोन संशयित बोटी आढळल्याने खळबळ,  एका सॅटेलाईट फोनसह ३८ जण ताब्यात - ats

रत्नागिरीतील दाभोळ समुद्रात दोन संशयित बोटी आढळून आल्या आहेत. या बोटी ताब्यात घेतल्या असून बोटीवरील ३८ जणांची पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.

दाभोळ समुद्रात दोन संशयित बोटी आढळल्याने खळबळ उडाली आहे.
author img

By

Published : Jun 8, 2019, 10:28 PM IST

रत्नागिरी- रत्नागिरीतील दाभोळ समुद्रात दोन संशयित बोटी आढळून आल्याने एकच खळबळ उडली आहे. येथील एका बोटीने सॅटेलाईट फोनचा वापर केल्याची माहिती प्रथम कोस्टगार्डला मिळाली. कोस्टगार्डने ही माहिती दाभोळ पोलिसांना दिली व तातडीने दोन्ही बोटींची तपासणी केली. बोटीवरील सॅटेलाईट फोन ताब्यात घेण्यात आला असून या बोटीवरील ३८ जणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहेत.

दाभोळ समुद्रात दोन संशयित बोटी आढळल्याने खळबळ उडाली आहे.

कोस्ट गार्ड आणि दाभोळ पोलिसांकडून अटक करण्यात आलेल्या ३८ जणांची चौकशी करण्यात येत आहे. बोटींवरील कागदपत्रांची देखील तपासणी करण्यात येते आहे. या बोटी चीन आणि इंडोनेशियाच्या असल्याचे समजत आहे. यातील काही जणांचे पासपोर्ट देखील संपलेला आहे.

या बोटी दाभोळच्या समुद्रात काशासाठी आल्या होत्या, सॅटेलाईट फोनचा वापर का केला होता, या सगळ्याची चौकशी सध्या पोलिसांकडून सुरू आहे.

Intro:दाभोळ समुद्रात 2 संशयित बोटी आढळून आल्याने खळबळ
कोस्टगार्ड आणि दाभोळ पोलीसांकडून चौकशी सुरू

रत्नागिरी, प्रतिनिधी

रत्नागिरीतील दाभोळ समुद्रात दोन संशयित बोटी आढळून आल्याने एकच खळबळ माजली आहे...इथल्या एका बोटीने सॅटेलाईट फोनचा वापर केल्यामुळे याची माहिती प्रथम कोस्टगार्डला मिळाली कोस्टगार्डने माहिती दाभोळ पोलीसांना दिली व तातडीने दोन्ही बोटींची तपासणी केली. तसेच बोटीवरील सॅटेलाईट फोन ताब्यात घेण्यात आला असून या बोटीवरील 38 जणांना पोलीसांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहेत...कोस्ट गार्ड आणि दाभोळ पोलीसांकडून त्यांची चौकशी सुरु केली आहे..बोटींवरील कागदपत्रांची देखील तपासणी करण्यात येतेय..चीन, इंडोनेशियाच्या या बोटी असल्याचं समजत आहे.
यातील काही जणांचं पासपोर्ट देखील संपलेला आहेत... या बोटी दाभोळच्या समुद्रात काशासाठी आल्या होत्या सॅटेलाईट फोनचा वापर का केला होता या सगळ्याची चौकशी सध्या पोलिसांकडून सुरू आहे...Body:दाभोळ समुद्रात 2 संशयित बोटी आढळून आल्याने खळबळ
कोस्टगार्ड आणि दाभोळ पोलीसांकडून चौकशी सुरू
Conclusion:दाभोळ समुद्रात 2 संशयित बोटी आढळून आल्याने खळबळ
कोस्टगार्ड आणि दाभोळ पोलीसांकडून चौकशी सुरू
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.