ETV Bharat / state

रत्नागिरीत एनडीआरएकडून विद्यार्थ्यांनी गिरवले आपत्ती व्यवस्थापनाचे धडे - जनजागृती अभियान

एखादी आपत्ती घडल्यास कशा पद्धतीने बचावकार्य करावे, आपत्कालीन परिस्थितीत कोणत्या साधन सामुग्रीचा वापर केला जातो, याची माहिती देखील यावेळी देण्यात आली.

विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाच्या साधनांची माहिती देताना एनडीआरएफचे जवान
author img

By

Published : Jul 19, 2019, 8:36 AM IST

रत्नागिरी - पुण्यातील एनडीआरएफ आणि रत्नागिरी जिल्हा प्रशासन यांच्या वतीने येथील शिर्के हायस्कूलमध्ये एनडीआरएफच्या जवानांकडून विद्यार्थ्यांनी आपत्ती व्यवस्थापनाचे धडे गिरवले आहेत. तिवरे धरण दुर्घटना आणि जिल्ह्यात होणारे भूस्सखलन या पार्श्वभूमीवर येथे जनजागृती अभियान सुरू करण्यात आले आहे. पाच हायस्कूलमधील विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते. यासाठी एनडीआरएफ टीम कमांडर राजेश यावले यांच्या नेतृत्वाखाली पंधरा जणांची टीम येथे आली आहे.

रत्नागिरीत एनडीआरएफच्या जवानांकडून विद्यार्थ्यांनी गिरवले आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

एखादी आपत्ती घडल्यास कशा पद्धतीने बचावकार्य करावे, आपत्कालीन परिस्थितीत कोणत्या साधन सामुग्रीचा वापर केला जातो, याची माहिती देखील यावेळी देण्यात आली. आपल्याकडील उपलब्ध असलेल्या साधन सामुग्रीच्या माध्यमातून एखाद्याला कशी मदत करता येते, याची माहीती एनडीआरएफ कडून देण्यात आली.

बचावकार्याबाबत जनजागृती व्हावी, हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन हे अभियान हाती घेण्यात आले आहे. पुढील पंधरा दिवस हे अभियान जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये घेण्यात येणार आहे.

Intro:एनडीआरएफच्या जवानांकडून विद्यार्थ्यांनी गिरवले आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

रत्नागिरी, प्रतिनिधी

तिवरे धरण दुर्घटना आणि रत्नागिरी जिल्ह्यात होणारे भूस्सखलन या पार्श्वभूमिवर रत्नागिरीत जनजागृती अभियान हाती घेण्यात आलं आहे. पुण्यातील एनडीआरएफ आणि रत्नागिरी जिल्हाप्रशासन यांच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आला. रत्नागिरीतील शिर्के हायस्कूलमध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला. पाच हायस्कूलमधील विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते. यासाठी एनडीआरएफची पंधरा जणांची टीम कमांडर राजेश यावले यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरीत आली होती.

एखादी आपत्ती घडल्यास कशा पद्धतीने बचावकार्य करावं. आपत्कालीन परिस्थितीत कोणकोणत्या साधन सामुग्रीचा वापर केला जातो, याची माहीती देखील यावेळी देण्यात आली. आपल्याकडील उपलब्ध असलेल्या साधन सामुग्रीच्या माध्यमातून एखाद्याला कशी मदत करता येते याची माहीती एनडीआरएफ कडून देण्यात आली.. बचावकार्याबाबत जनजागृती व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन हे अभियान हाती घेण्यात आलं आहे. पुढील पंधरा दिवस हे अभियान रत्नागिरी जिल्ह्यातील विविध शाळांत घेण्यात येणार आहे.

बाईट - राजेश यावले, टिम कमांडर, एनडीआरएफ

बाईट - विद्यार्थी

बाईट - विद्यार्थीनी

Body:एनडीआरएफच्या जवनांकडून विद्यार्थ्यांनी गिरवले आपत्ती व्यवस्थापनाचे धडेConclusion:एनडीआरएफच्या जवनांकडून विद्यार्थ्यांनी गिरवले आपत्ती व्यवस्थापनाचे धडे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.