ETV Bharat / state

MP Vinayak Raut उदय सामंतांनी आम्हाला आव्हान देण्याच्या भानगडीत पडू नये, खासदार विनायक राऊतांचे प्रतिउत्तर

author img

By

Published : Aug 23, 2022, 3:45 PM IST

Updated : Aug 23, 2022, 3:56 PM IST

उदय सावंतांनी आम्हाला आव्हान देण्याच्या भानगडीत पडू नये, असा सल्ला खासदार विनायक राऊत MP Vinayak Raut यांनी उद्योग मंत्री उदय सामंत Industries Minister Uday Samant यांना दिले आहे. उदय सामंत Vinayak Raut Criticized Uday Samant यांनी माझ्यावरील टीकेला 2024 लोकसभा निवडणुकीत 2024 Loksabha Elections उत्तर देणार, असे आव्हान खासदार विनायक राऊत यांना दिले आहे.

विनायक राऊत
विनायक राऊत

रत्नागिरी - उदय सामंत यांनी आम्हाला आव्हान देण्याच्या भानगडीत पडू नये, असे प्रति आव्हान शिवसेना सचिव, खासदार विनायक राऊत MP Vinayak Raut यांनी उद्योग मंत्री उदय सामंत Industries Minister Uday Samant यांना दिले आहे. उदय सामंत Vinayak Raut Criticized Uday Samant यांनी माझ्यावरील टीकेला 2024 लोकसभा निवडणुकीत 2024 Loksabha Elections उत्तर देणार, असे आव्हान खासदार विनायक राऊत यांना दिले आहे. याबाबत बोलताना खासदार राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली. ते आज रत्नागिरीत बोलत होते.

प्रतिक्रिया देताना खासदार विनायक राऊत

आव्हान स्विकारायला आम्ही केव्हाही तयार आहोत. उदय सामंत राष्ट्रवादीत असताना लोकसभेची निवडणुक आम्ही जिंकली. त्यावेळी उदय सामंत निलेश राणेंचे सारथ्य करत होते. त्यांनी आम्हाला आव्हान देवू नये, आमचा विश्वास जनतेवर आहे, असे खासदार विनायक राऊत यांनी म्हटले आहे. खासदार भावना गवळी यांच्याबाबत बोलताना राऊत म्हणाले की, १३० कोटी जनतेच्या या भारत देशात ईडीच्या आरोपीकडून देशाच्या पंतप्रधान यांना राखी बांधून घ्यावी लागते, यासारखा दुसरा विनोद नाही, अशी टीका खासदार विनायक राऊत यांनी यावेळी भावना गवळी यांच्यावर केली आहे.

हेही वाचा - Maharashtra Assembly Session 2022 अधिवेशनाच्या चौथ्या दिवशीही विरोधकांची जोरदार घोषणाबाजी

Last Updated : Aug 23, 2022, 3:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.