ETV Bharat / state

आंबेनळी बस दुर्घटनेचा तपास थांबविण्याची पोलिसांची मागणी; मृतांचे नातेवाईक नाराज - Konkan Krishi Vidyapeeth

बसचालक भांबीड हा देखील बस अपघातात मृत झाला असल्याने पोलिसांनी न्यायालयाला तपास थांबविण्याची परवानगी मागितली आहे. या संदर्भात पोलिसांनी न्यायालयात परवानगी पत्र दाखल केले आहे.

आंबेनळी घाटातील बस दुर्घटनेतील मृतक
author img

By

Published : Jul 18, 2019, 12:51 PM IST

रत्नागिरी- आंबेनळी घाटातील बस दुर्घटनेप्रकरणी रायगड पोलिसांनी न्यायालयात तपास थांबविण्याची परवानगी मागितली आहे. मात्र, मृतांच्या नातेवाईकांनी न्यायालयाला पोलीस तपास न थांबविण्याची मागणी केली आहे. तसेच अपघातातून वाचलेल्या प्रकाश सावंत देसाई यांची नार्कोटेस्ट चाचणी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

प्रतिक्रिया देताना मृतांचे नातेवाईक

गेल्या वर्षी जुलै महिन्यात आंबेनळी घाटाच्या दरीत बस कोसळून झालेल्या अपघातामध्ये, कोकण कृषी विद्यापीठातील २९ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. तर प्रकाश सावंत देसाई हे जखमी झाले होते. मात्र, या प्रकरणी सावंत हे संशयाच्या भोवऱ्यात अडकले होते. त्यामुळे मृतांच्या नातेवाईकांनी आता सावंतांची नार्को चाचणी करण्याची मागणी केली आहे.

तत्पूर्वी, चालक प्रवीण भांबीड यांनी निष्काळजीपणे व हलगर्जीपणे गाडी चालविल्याने हा अपघात झाला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. त्याने हा गुन्हा केल्याचा पुरावा आहे. मात्र, बसचालक भांबीड याचा देखील या अपघातात मृत्यू झाला असल्याने पोलिसांनी न्यायालयाला तपास थांबविण्याची परवानगी मागितली आहे. या संदर्भात पोलिसांनी न्यायालयात परवानगी पत्र दाखल केले आहे.

ratnagiri
पत्र

मात्र पोलिसांचे परवानगी पत्र समोर येताच मृतांच्या परिवारातून नाराजी व्यक्त केली जात आहे. पोलिसांच्या निर्णयाला मृतांच्या नातेवाईकांनी विरोध केला आहे. नातेवाईकांनी न्यायालयाला पोलीस तपास न थांबविण्याची विनंती केली आहे. तसेच त्यांनी न्यायालयाला अपघातातून वाचलेल्या सावंत देसाई याची नार्कोटेस्ट करण्याची मागणी केली आहे.

Intro:आंबेनळी बस दुर्घटना प्रकरण

तपास थांबवण्याच्या पोलिसांच्या पत्रामुळे मृतांचे नातेवाईक नाराज

अपघातातून बचावलेल्या प्रकाश सावंत देसाई यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी

रत्नागिरी, प्रतिनिधी

आंबेनळी घाटातील बस दुर्घटना प्रकरणी रायगड पोलिसांनी न्यायालयात तपास थांबवण्याची परवानगी मागितली आहे. मात्र मृतांच्या नातेवाईकांनी तपास थांबवला जाऊ नये अशी मागणी केली आहे. तसेच अपघातातून वाचलेल्या प्रकाश सावंतदेसाई यांची नार्कोटेस्ट करण्याची मागणी करण्यात येत आहे..
गेल्या वर्षी जुलै महिन्यात आंबेनळी घाटाच्या दरीत बस कोसळून झालेल्या अपघातामध्ये कोकण कृषी विद्यापीठातील 30 कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
मात्र चालक प्रवीण भांबीड यांनी निष्काळजीपणे व हलगर्जीपणे गाडी चालवून स्वतःसह इतर 29 जणांच्या मृत्यूस व यातून वाचलेल्या प्रकाश सावंतदेसाई यांच्या दुखापतीस कारणीभूत असल्याचे तपासात निष्पन्न झालं आहे. व त्याने सदरचा गुन्हा केल्याचा पुरावा होत आहे, मात्र बसचालक भांबीड हा देखील या अपघातात मयत झाला आहे, त्यामुळे सदर गुन्ह्याचे अखेर तपासात गुन्ह्याची तशी 'अँँबेटेड' वर्गात अखेर समरी मंजूर होण्यास विनंती आहे, असं पत्र रायगड पोलिसांनी न्यायालयात सादर केलं आहे.. न्यायालयात सादर केलेल्या पत्राची प्रत ई टीव्ही च्या हाती लागलीय.
मात्र या प्रकरणाचा तपास थांबवण्याच्या परवानगीच्या पत्रामुळे दुर्घटनाग्रस्तांसाचे नातेवाईक नाराज झाले आहेत.
अपघातातून वाचलेल्या सावंतदेसाई यांची नार्कोटेस्ट करण्याची मागणी मृतांचे नातेवाईक आजही करतायत. पोलिस तपास थांबवला जावू नये मृत नातेवाईकांची न्यायायलात मागणी केली आहे...

Byte _मृतांचे नातेवाईकBody:आंबेनळी बस दुर्घटना प्रकरण

तपास थांबवण्याच्या पोलिसांच्या पत्रामुळे मृतांचे नातेवाईक नाराज

अपघातातून बचावलेल्या प्रकाश सावंत देसाई यांची नार्को टेस्ट करण्याची मागणीConclusion:आंबेनळी बस दुर्घटना प्रकरण

तपास थांबवण्याच्या पोलिसांच्या पत्रामुळे मृतांचे नातेवाईक नाराज

अपघातातून बचावलेल्या प्रकाश सावंत देसाई यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.