ETV Bharat / state

रिफायनरी प्रकल्प नक्की होणार, समर्थकांकडून मुख्यमंत्र्यांचे आभार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाजनादेश यात्रा रत्नागिरी जिल्ह्यात आल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिफायनरी प्रकल्पाबाबत फेरविचार करण्याचे संकेत दिले. त्यामुळे प्रकल्प समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

कोकण जनकल्याण प्रतिष्ठानचे सचिव अविनाश महाजन
author img

By

Published : Sep 19, 2019, 4:36 PM IST

रत्नागिरी - अधिसूचना रद्द करण्यात आलेल्या रिफायनरी प्रकल्पाबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दाखविल्यामुळे प्रकल्प समर्थकांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमच्या विश्वासाला तडा जावू देणार नाहीत. हा प्रकल्प येथे नक्की होईल याची खात्री असल्याचे रिफायनरी समर्थक आणि कोकण जनकल्याण प्रतिष्ठानचे सचिव अविनाश महाजन म्हणाले.

रिफायनरी प्रकल्पाबाबत बोलताना कोकण जनकल्याण प्रतिष्ठानचे सचिव अविनाश महाजन

नाणार पुन्हा 'पेटणार'? मुख्यमंत्र्यांचे प्रकल्पावरून मोठे विधान...

महाजनादेश यात्रा रत्नागिरी जिल्ह्यात आल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिफायनरी प्रकल्पाबाबत फेरविचार करण्याचे संकेत दिले. त्यामुळे प्रकल्प समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान काही राजकीय तडजोडीमुळे मुख्यमंत्र्यांना हा प्रकल्प त्यावेळी रद्द करावा लागला होता. मात्र, असे असले तरी ज्या ठिकाणी जमीन मालक जमीन देतील आणि जो जिल्हा या प्रकल्पाचे स्वागत करेल त्या ठिकाणी प्रकल्प उभारणार असल्याचे ते यावेळी म्हणाले होते. त्या गोष्टीवर विश्वास ठेवून पुढील वाटचाल सुरू ठेवली होती.

जीव गेला तरी नाणार रिफायनरी होऊ देणार नाही; ग्रामस्थांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

साधारण ८ हजार एकर जमीन मालकांची सहमती या प्रकल्पासाठी कोकण जनकल्याण प्रतिष्ठानमार्फत जमा झाली होती. ती आम्ही जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे पोहचविली होती. तसेच 20 जुलैला एक मोठा मोर्चा शांततेच्या मार्गाने काढला होता. रत्नागिरी जिल्हा या प्रकल्पाचे स्वागत करतो हे देखील त्यांना सांगितले होते. याला प्रतिसाद देत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक निर्णय घेतला आहे. याबाबत त्यांचे आभार मानत असल्याचे महाजन म्हणाले. तसेच मुख्यमंत्री आमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. याठिकाणी नक्की प्रकल्प होईल, असा विश्वास महाजन यांनी यावेळी व्यक्त केला.

Intro:रिफायनरी समर्थकांकडून मुख्यमंत्र्यांचे आभार

आमच्या विश्वासाला तडा जावू देणार नाहीत - अविनाश महाजन

रत्नागिरी, प्रतिनिधी

अधिसूचना रद्द करण्यात आलेल्या रिफायनरी प्रकल्पाबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दाखविल्यामुळे प्रकल्प समर्थकांकडून मुख्यमंत्र्यांचे आभार मानण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमच्या विश्वासाला तडा जावू देणार नाहीत आणि हा प्रकल्प इथे नक्की होईल याची आम्हाला खात्री असल्याची प्रतिक्रिया रिफायनरी समर्थक तथा कोकण जनकल्याण प्रतिष्ठानचे सचिव अविनाश महाजन यांनी ईटीव्हीशी बोलताना दिली.
महाजनादेश यात्रा रत्नागिरी जिल्ह्यात आल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिफायनरी प्रकल्पाबाबत फेरविचार करण्याचे संकेत दिले. त्यामुळे प्रकल्प समर्थकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. दरम्यान काही राजकीय तडजोडीमुळे मुख्यमंत्र्यांना हा प्रकल्प त्यावेळी रद्द करावा लागला होता, मात्र असं असलं तरी जो जिल्हा या प्रकल्पाचं स्वागत करेल आणि जिथे जमीन मालक जमीन देतील तिथे आम्ही हा प्रकल्प करू असं ते त्यावेळी म्हणाले होते. आणि आम्ही त्या गोष्टीवर विश्वास ठेवून पुढील वाटचाल सुरू ठेवली होती. साधारण आठ हजार एकर जमीन मालकांची सहमती या प्रकल्पासाठी कोकण जनकल्याण प्रतिष्ठानमार्फत जमा झाली होती. ती आम्ही जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे पोहचविली होती. तसेच 20 जुलै रोजी एक मोठा मोर्चा शांततेच्या मार्गाने काढला होता. आणि जिल्हा या प्रकल्पाचं स्वागत करतोय हेही त्यांना सांगितलं. आणि याला प्रतिसाद म्हणून मुख्यमंत्र्यांनी जो सकारात्मक निर्णय घेतला आहे, याबाबत आम्ही खरंच त्यांचे आभार मानतो. आणि आम्हाला खात्री आहे मुख्यमंत्री आमच्या विश्वासाला तडा जावू देणार नाहीत. आणि हा प्रकल्प इथे नक्की होईल याचा विश्वास आम्हाला असल्याचं अविनाश महाजन यावेळी म्हणाले..

Byte - अविनाश महाजन, सचिव, कोकण जनकल्याण प्रतिष्ठानचेBody:रिफायनरी समर्थकांकडून मुख्यमंत्र्यांचे आभार

आमच्या विश्वासाला तडा जावू देणार नाहीत - अविनाश महाजनConclusion:रिफायनरी समर्थकांकडून मुख्यमंत्र्यांचे आभार

आमच्या विश्वासाला तडा जावू देणार नाहीत - अविनाश महाजन
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.