ETV Bharat / state

रत्नागिरीच्या अपेक्षा आणि ऐश्वर्या यांची भारतीय खो-खो संघात निवड - aishwarya sawant kho kho news

दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा १ ते ५ डिसेंबर २०१९ या कालावधीत काठमांडू येथे होत आहेत. दिल्ली येथे आज भारतीय खो-खो संघाची निवड झाली. या भारतीय संघात रत्नागिरीच्या २ खेळाडूंनी स्थान पटकावले आहे.

ratnagiris apeksha sutar and aishwarya sawant selected in indian kho kho team
रत्नागिरीच्या अपेक्षा आणि ऐश्वर्या यांची भारतीय संघात निवड
author img

By

Published : Nov 27, 2019, 8:23 PM IST

रत्नागिरी - काठमांडू येथे होणाऱ्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी रत्नागिरीच्या अपेक्षा सुतार आणि ऐश्वर्या सावंत या खेळाडूंची भारतीय खो-खो संघात निवड झाली आहे.

हेही वाचा - आशियाई तिरंदाजी चॅम्पियनशिप : ज्योती-अभिषेकने रचला इतिहास, पटकावले सुवर्णपदक

दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा १ ते ५ डिसेंबर २०१९ या कालावधीत काठमांडू येथे होत आहेत. दिल्ली येथे आज भारतीय खो-खो संघाची निवड झाली. या भारतीय संघात रत्नागिरीच्या २ खेळाडूंनी स्थान पटकावले आहे.

ऐश्वर्या सावंतची ही दुसरी आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. २ वर्षांपूर्वी झालेल्या आशियायी खो-खो स्पर्धेत तिचा भारतीय संघात समावेश झाला होता. छत्रपती पुरस्कारप्राप्त ऐश्वर्याला भारतातील सर्वोत्कृष्ट महिला खेळाडूचा 'राणी लक्ष्मी' पुरस्कार मिळाला आहे. तर अपेक्षाला भारतातील सर्वोत्कृष्ट ज्युनियर महिला खेळाडूचा 'जानकी' पुरस्कार मिळाला आहे.

Intro:अपेक्षा सुतार आणि ऐश्वर्या सावंत यांची भारतीय संघात निवड

रत्नागिरी, प्रतिनिधी

काठमांडू, नेपाळ येथे होणाऱ्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी रत्नागिरीच्या दोन खेळाडू अपेक्षा सुतार आणि ऐश्वर्या सावंत यांची भारतीय खो खो संघात निवड झाली आहे.
दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा 1 ते 5 डिसेंबर 2019 या कालावधीत काठमांडू येथे होत आहेत. दिल्ली येथे आज भारतीय खो खो संघाची निवड झाली. या भारतीय संघात रत्नागिरीच्या 2 खेळाडूंनी स्थान पटकावले आहे. रत्नागिरीच्या इतिहासात आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी रत्नागिरीच्या 2 खेळाडूंनी प्रथमच स्थान मिळवले आहे.
ऐश्वर्या सावंतची ही दुसरी आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. 2 वर्षांपूर्वी झालेल्या आशियायी खो खो स्पर्धेत तिचा भारतीय संघात सामवेश झाला होता. छत्रपती पुरस्कारप्राप्त ऐश्वर्याला भारतातील सर्वोत्कृष्ट महिला खेळाडूचा राणी लक्ष्मी पुरस्कार मिळाला होता. तर अपेक्षाला भारतातील सर्वोत्कृष्ट जुनीयर महिला खेळाडूचा जानकी पुरस्कार मिळाला आहे.
Body:अपेक्षा सुतार आणि ऐश्वर्या सावंत यांची भारतीय संघात निवडConclusion:अपेक्षा सुतार आणि ऐश्वर्या सावंत यांची भारतीय संघात निवड
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.