ETV Bharat / state

भाजप जिल्हाध्यक्ष अॅड.दिपक पटवर्धन यांचा शिवसेनेला इशारा; रत्नागिरीत युतीला घरचा आहेर

भाजप नेतृत्वावर टीका झाल्यास त्याचे गंभीर परिणाम प्रचारावर होतील, असा इशारा पटवर्धन यांनी दिला. भाजपचे कार्यकर्ते निष्ठावान असून, शिवसेनेने त्यांच्या नेतृत्वाचा मान राखलाच पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

अन्य जिल्ह्यांतील विषय रत्नागिरीत आणून भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावर टीका होत असेल, तर ती आम्ही सहन करणार नाही, असा इशारा भाजपचे जिल्हाध्यक्ष अॅड. दिपक पटवर्धन यांनी शिवसेनेला दिला
author img

By

Published : Oct 17, 2019, 11:44 PM IST

रत्नागिरी - सिंधुदुर्गत शिवसेना-भाजपमध्ये दुरावा निर्माण झाला असून, या पार्श्वभूमीवर रत्नागिरीतील भाजप पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील शिवसेनेला इशारा दिला आहे.

भाजपचे जिल्हाध्यक्ष अॅड. दिपक पटवर्धन यांचा शिवसेनेला इशारा

अन्य जिल्ह्यांतील विषय रत्नागिरीत आणून भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावर टीका होत असेल, तर ती आम्ही सहन करणार नाही, असा इशारा भाजपचे जिल्हाध्यक्ष अॅड. दिपक पटवर्धन यांनी शिवसेनेला दिला आहे. शिवसेनेच्या नेत्यांनी आपण युतीने निवडणूक लढवत असल्याचे भान ठेवून भाजपच्या नेत्यांवर टीका करणे टाळणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. भाजपचे कार्यकर्ते दुखावणार नाही, त्यांच्या भावनांचा अवमान होणार नाही याची दक्षता सेनेने घ्यावी, असे त्यांनी सांगितले.

भाजप नेतृत्वावर टीका झाल्यास त्याचे गंभीर परिणाम प्रचारावर होतील, असा इशारा पटवर्धन यांनी दिला. भाजपचे कार्यकर्ते निष्ठावान असून, शिवसेनेने त्यांच्या नेतृत्वाचा मान राखलाच पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

भाजप कार्यकर्ते युती असल्याने रत्नागिरीमध्ये एकही जागा भाजपला न मिळता ही मोठ्या मनाने युतीच्या प्रचारात सक्रीय आहेत मात्र त्यांच्या भावनांचा अवमान होणार असेल तर प्रचाराच्या सक्रीयेतबाबत पुनर्विचार करणार असल्याचे ते म्हणाले.

भाजपच्या नेत्यांवर टीका करून चांगले वातावरण बिघडवण्यापासून शिवसेनेने स्वतःला आवर घालावा. जिल्ह्यात नसलेला विषय याप्रचार सभांमध्ये आणू नये, असे पटवर्धन यांनी शिवसेनेला परखडपणे सांगितले आहे.

Intro:
...तर त्याचे विपरीत परिणाम होतील

भाजप रत्नागिरी जिल्हाध्यक्ष ऍड दीपक पटवर्धन यांनी शिवसेनेला इशारा

रत्नागिरी, प्रतिनिधी

नारायण राणे यांच्यावर सध्या शिवसेनेकडून जोरदार टीका केली जात आहे. त्यामुळे सिंधुदुर्गतील राजकीय वातावरण तापलं आहे. सिंधुदुर्गत शिवसेना-भाजपमध्ये दुरावा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरीतील भाजप पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील शिवसेनेला इशारा दिला आहे. अन्य जिल्ह्यातील विषय रत्नागिरी जिल्ह्यात आणून भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावर टीका होत असेल, तर ती आम्ही सहन करणार नाही, त्याचे विपरीत परिणाम होतील असा सूचक इशारा भाजप रत्नागिरी जिल्हाध्यक्ष ऍड दीपक पटवर्धन यांनी शिवसेनेला दिला आहे..
शिवसेनेच्या नेत्यांनी बोलतांना आपण युतीने निवडणूक लढवतोय याचे भान ठेवून भा.ज.पा नेते उमेदवार यांचेवर टिका करण्याचे टाळणे आवश्यक आहे. भा.ज.पा. चे कार्यकर्ते दुखावणार नाही, त्यांच्या भावनांचा अवमान होणार नाही याची दक्षता सेनेने घ्यावी अश्या प्रकारची वाईट टिका भा.ज.पा चे कोणत्याही नेत्यावर यापुढे खपवून घेतली जाणार नाही. भा.ज.पा.चे नेतृत्वावर टिका झाल्यास त्याचे गंभिर परिणाम प्रचारावर होतील. असा इशारा भाजपचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष ऍड दीपक पटवर्धन यांनी शिवसेनेला दिला आहे.
भा.ज.पा.चे कार्यकर्ते निष्ठावान आहेत, प्रामाणिक आहेत. शिवसेनेने भा.ज.पा. कार्यकर्ते, त्यांचे नेतृत्व याचा मान राखलाच पाहिजे. परजिल्ह्यातील वाद रत्नागिरी मध्ये आणून येथील वातावरण बिघडणार नाही याची दक्षता शिवसेनेने घ्यावी.
भा.ज.पा. कार्यकर्ते युती असल्याने रत्नागिरीमध्ये एकही जागा भा.ज.पा.ला न मिळता हि मोठ्या मनाने युतीच्या प्रचारात सक्रीय आहेत मात्र त्यांच्या भावनांचा अवमान होणार असेल तर प्रचाराच्या सक्रीयेतबाबत विचार करावा लागेल.
भा.ज.पा.च्या नेत्यांवर या जिल्ह्यात टिका करून चांगल वातावरण बिघडवण्यापासून शिवसेनेने स्वतःला आवरावे. या जिल्ह्यात नसलेला विषय या प्रचार सभामध्ये आणू नये असं पटवर्धन यांनी परखडपणे शिवसेनेला सांगितले आहे.

Byte _ ऍड दिपक पटवर्धन, भाजप रत्नागिरी जिल्हाध्यक्षBody:
...तर त्याचे विपरीत परिणाम होतील

भाजप रत्नागिरी जिल्हाध्यक्ष ऍड दीपक पटवर्धन यांनी शिवसेनेला इशारा
Conclusion:
...तर त्याचे विपरीत परिणाम होतील

भाजप रत्नागिरी जिल्हाध्यक्ष ऍड दीपक पटवर्धन यांनी शिवसेनेला इशारा
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.