ETV Bharat / state

​​​​​​​रत्नागिरी : राजापूर मतदारसंघातून शिवसेनेचे राजन साळवी तर, दापोली मतदारसंघातून शिवसेनेचे योगेश कदम विजयी

author img

By

Published : Oct 24, 2019, 7:47 AM IST

Updated : Oct 24, 2019, 8:11 PM IST

जिल्ह्यातील दापोली, गुहागर, चिपळूण, रत्नागिरी आणि राजापूर या 5 विधानसभा मतदारसंघात एकूण 32 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. दापोली मतदासंघात सर्वाधिक 11 तर चिपळूण मतदारसंघात कमी 3 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. गुहागर मतदारसंघात 5, रत्नागिरी - 6 तर राजापूर मतदारसंघात 7 उमेदवार रिंगणात आहेत.

RATNAGIRI LIVE :थोड्याच वेळात मतमोजणीला सुरूवात

रत्नागिरी - महाराष्ट्र विधानसभेसाठी सोमवारी उत्साहात मतदान झाले अन् सर्व उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. आज (गुरुवार) निकालाचा महावार असून जनतेने कोणाच्या बाजूने कौल दिला आहे, ते समोर आले आहे.

LIVE UPDATE :

  • ४.५१ दु - राजापूर मतदारसंघातून शिवसेनेचे राजन साळवी विजयी.
  • ४.५१ दु - दापोली विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे योगेश कदम विजयी.
  • ४.२६ दु - गुहागर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे भास्कर जाधव हे 26 हजार 429 मतांनी विजयी.
  • २.२६ दु - दापोली विधानसभा मतदारसंघातून एकविसाव्या फेरीअखेर शिवसेनेचे योगेश कदम 10399 मतांनी आघाडीवर.
  • २.०१ दु - गुहागर मतदारसंघातून अठराव्या फेरीपर्यंत शिवसेनेचे भास्कर जाधव 23723 मतांनी आघाडीवर.
  • १.५८ दु - गुहागर मतदारसंघातून पंधराव्या फेरीपर्यंत शिवसेनेचे भास्कर जाधव 16827 मतांनी आघाडीवर
  • १.५८ दु - दापोली विधानसभा मतदारसंघातून चौदाव्या फेरीअखेर शिवसेनेचे योगेश कदम 19व्या फेरीअखेर 10258 मतांनी आघाडीवर.
  • १.३५ दु - गुहागर मतदारसंघातून चौदाव्या फेरीपर्यंत शिवसेनेचे भास्कर जाधव 15011 मतांनी आघाडीवर.
  • १२.५७ दु - दापोली विधानसभा मतदारसंघातून चौदाव्या फेरीअखेर योगेश कदम 12313 मतांनी आघाडीवर.
  • १२.२८ दु - गुहागर मतदारसंघातून सातव्या फेरीपर्यंत शिवसेनेचे भास्कर जाधव 4940 मतांनी आघाडीवर.
  • १२.२८ दु - दापोली विधानसभा मतदारसंघातून तेराव्या फेरीअखेर योगेश कदम 11160 मतांनी आघाडीवर.
  • १२.०१ दु - राष्ट्रवादीचे शेखर निकम यांचा 29297 मतांनी विजय.
  • १२.०० दु. - रत्नागिरीतून शिवसेनेचे उदय सामंत तर, चिपळूण मतदारसंघातून राष्ट्रवादीचे शेखर निकम विजयी.
  • ११.५५ स - राजापूर मतदारसंघातून नवव्या फेरीत काँग्रेसचे अविनाश लाड 3159 मतांनी आघाडीवर.
  • ११.५५ स - दापोली विधानसभा मतदारसंघातून दहाव्या फेरीत शिवसेनेचे योगेश कदम 8268 मतांनी आघाडीवर.
  • ११.५५ स - चिपळूण मतदारसंघातून वीसाव्या फेरीत राष्ट्रवादीचे शेखर निकम 23380 मतांनी आघाडीवर.
  • ११.४३ स - १५ व्या फेरीत चिपळूण मतदारसंघातून राष्ट्रवादीचे शेखर निकम 19887आघाडीवर.
  • ११.४३ स -गुहागर मतदारसंघातून सहाव्या फेरीपर्यंत शिवसेनेचे भास्कर जाधव 5778 मतांनी आघाडीवर.
  • ११.२४ स - राजापूर मतदारसंघातून सातव्या फेरीत काँग्रेसचे अविनाश लाड 2616 मतांनी आघाडीवर.
  • ११.२४ स - दापोली विधानसभा मतदारसंघातून आठव्या फेरीत शिवसेनेचे योगेश कदम 6131 मतांनी आघाडीवर.
  • ११.२० स - गुहागर मतदारसंघातून शिवसेनेचे भास्कर जाधव पाचव्या फेरीत 4158 मतांनी आघाडीवर.
  • ११.२० स - रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून तेराव्या फेरीत शिवसेनेचे उदय सामंत 48862 मतांनी आघाडीवर.
  • ११.१५ स - दापोली विधानसभा मतदारसंघातून सातव्या फेरीत शिवसेनेचे योगेश कदम 5086 मतांनी आघाडीवर.
  • १०.१५ स - रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून सातव्या फेरीत शिवसेनेचे उदय सामंत 27397 मतांनी आघाडीवर.
  • १०.१५ स - रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून सहाव्या फेरीत शिवसेनेचे उदय सामंत 23618 मतांनी आघाडीवर
  • १०.१२ स - गुहागर मतदारसंघातून शिवसेनेचे भास्कर जाधव तिसऱ्या फेरीत 1286 मतांनी आघाडीवर.
  • १०.१२ स - चिपळूण मतदारसंघात दहाव्या फेरीत राष्ट्रवादीचे शेखर निकम शेखर निकम 16683 मतांनी आघाडीवर.
  • १०.१० स - राजापूर मतदारसंघातून तिसऱ्या फेरीत काँग्रेसचे अविनाश लाड 1200 मतांनी आघाडीवर
  • ९.५७ स - राजापूर मतदारसंघातून दुसऱ्या फेरीत काँग्रेसचे अविनाश लाड 176 मतांनी आघाडीवर.
  • ९.५७ स - दापोली विधानसभा मतदासंघातून तिसऱ्या फेरीत शिवसेनेचे योगेश कदम 2244 मतांनी आघाडीवर.
  • ९.५७ स - पाचव्या फेरीत रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उदय सामंत 19240 मतांनी आघाडीवर.
  • ९.५२ स - चिपळूण मतदारसंघात नवव्या फेरीत राष्ट्रवादीचे शेखर निकम 13350 मतांनी आघाडीवर.
  • ९.४२ स - दापोली मतदारसंघातून शिवसेनेचे योगेश कदम 865 मतांनी आघाडीवर.
  • ९.४० स - गुहागर मतदारसंघातून दुसऱ्या फेरीत भास्कर जाधव 74 मतांनी आघाडीवर.
  • ९.३८ स - राजापूर मतदारसंघातून पहिली फेरीत शिवसेनेचे राजन साळवी 442 मतांनी आघाडीवर.
  • ९.३३ स - तिसऱ्या फेरीत रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उदय सामंत 11423 मतांनी आघाडीवर.
  • ९.२० स - चिपळूण मतदारसंघात सहाव्या फेरीत राष्ट्रवादीचे शेखर निकम 8853 मतांनी आघाडीवर.
  • ९.२० स - चिपळूण मतदारसंघात तिसऱ्या फेरीत राष्ट्रवादीचे शेखर निकम 8086 मतांनी आघाडीवर.
  • ९.११ स - गुहागर मतदारसंघातून भास्कर जाधव पहिल्या फेरीत 50 मतांनी पिछाडीवर.
  • ८.५९ स - रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून 2726 मतांनी शिवसेनेचे उदय सामंत आघाडी.
  • ८.३९ स - रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उदय सामंत आघाडीवर.
  • ८.३२ स - चिपळूण मतमोजणी केंद्रावर पत्रकारांना मतमोजणी कक्षात प्रवेश नाकारला.
  • ८.०० स - मतमोजणीला सुरूवात.

जिल्ह्यातील दापोली, गुहागर, चिपळूण, रत्नागिरी आणि राजापूर या 5 विधानसभा मतदारसंघात एकूण 32 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. दापोली मतदासंघात सर्वाधिक 11 तर चिपळूण मतदारसंघात कमी 3 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. गुहागर मतदारसंघात 5, रत्नागिरी - 6 तर राजापूर मतदारसंघात 7 उमेदवार रिंगणात आहेत.

रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, पालघर या पाच जिल्ह्यांचा मिळून बनलेल्या कोकण विभागात एकूण 39 मतदारसंघ आहेत. कोकण शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. त्यामुळे युतीसह आघाडीनेही कोकणात चांगला प्रचार केला आहे. त्यामुळे कोकणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोकण विभागातील 2014 ची आकडेवारी -

भाजप- 10, शिवसेना - 14, राष्ट्रवादी - 8, काँग्रेस - 1, इतर - 6

गुहागर विधानसभा मतदारसंघ -

प्रमुख लढत - भास्कर जाधव (शिवसेना) VS सहदेव बेटकर (राष्ट्रवादी काँग्रेस)

दापोली विधानसभा मतदारसंघ -

प्रमुख लढत - योगेश कदम (शिवसेना) VS संजय कदम (राष्ट्रवादी काँग्रेस)

चिपळूण विधानसभा मतदारसंघ -

प्रमुख लढत - सदानंद चव्हाण (शिवसेना) VS शेखर निकम (राष्ट्रवादी काँग्रेस)

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ -

प्रमुख लढत - उदय सामंत (शिवसेना) VS सुदेश मयेकर (राष्ट्रवादी काँग्रेस)

राजापूर विधानसभा मतदारसंघ -

प्रमुख लढत - राजन साळवी (शिवसेना) VS अविनाश लाड (काँग्रेस)

Intro:Body:

ratnagiri constituency elections 2019

ratnagiri constituency candidates, ratnagiri constituency voting news, ratnagiri constituency  latest news

रत्नागिरी- महाराष्ट्र विधानसभेसाठी सोमवारी उत्साहात मतदान झाले अन् सर्व उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. आज (गुरूवार) निकालाचा महावार असून जनतेने कोणाच्या बाजुने कौल दिला आहे, ते समोर येणार आहे. थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

LIVE UPDATE :

जिल्ह्यातील दापोली, गुहागर, चिपळूण, रत्नागिरी आणि राजापूर या 5 विधानसभा मतदारसंघात एकूण 32 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. दापोली मतदासंघात सर्वाधिक 11 तर चिपळूण मतदारसंघात कमी 3 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. गुहागर मतदारसंघात 5, रत्नागिरी - 6 तर राजापूर मतदारसंघात 7 उमेदवार रिंगणात आहेत.

रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, पालघर या पाच जिल्ह्यांचा मिळून बनलेल्या कोकण विभागात एकूण 39 मतदारसंघ आहेत. कोकण शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. त्यामुळे युतीसह आघाडीनेही कोकणात चांगला प्रचार केला आहे. त्यामुळे कोकणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोकण विभागातील 2014 ची आकडेवारी -

भाजप- 10, शिवसेना - 14, राष्ट्रवादी - 8, काँग्रेस - 1, इतर - 6

गुहागर विधानसभा मतदारसंघ -

प्रमुख लढत - भास्कर जाधव (शिवसेना) VS सहदेव बेटकर (राष्ट्रवादी काँग्रेस)

दापोली विधानसभा मतदारसंघ -

प्रमुख लढत - योगेश कदम  (शिवसेना) VS संजय कदम (राष्ट्रवादी काँग्रेस)

चिपळूण विधानसभा मतदारसंघ -

प्रमुख लढत - सदानंद चव्हाण (शिवसेना) VS शेखर निकम (राष्ट्रवादी काँग्रेस)

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ -

प्रमुख लढत - उदय सामंत  (शिवसेना) VS अविनाश लाड (काँग्रेस)

राजापूर विधानसभा मतदारसंघ -

प्रमुख लढत - राजन साळवी (शिवसेना) VS अविनाश लाड (काँग्रेस)

Conclusion:
Last Updated : Oct 24, 2019, 8:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.