ETV Bharat / state

Ratnagiri Accident रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमध्ये दोन एसटींची समोरासमोर धडक, काही प्रवासी जखमी - प्रवासी जखमी

Ratnagiri Accident रत्नागिरी जिल्ह्यातील Ratnagiri district दापोली तालुक्यात 2 एसटी बसचा समोरासमोर ST collided धडकून अपघात Terrible Accident झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात सुमारे 25 प्रवासी जखमी झाले आहेत. यामध्ये एक बस चालक गंभीर जखमी असून, सर्व जखमींवर दापोली उपजिल्हा रुग्णालयामध्ये Dapoli Sub District Hospital उपचार सुरू आहेत.

Ratnagiri Accident
Ratnagiri Accident
author img

By

Published : Aug 25, 2022, 12:17 PM IST

रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्यातील Ratnagiri district दापोली तालुक्यात 2 एसटी बसचा समोरासमोर ST collided धडकून अपघात Terrible Accident झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात सुमारे 25 प्रवासी जखमी झाले आहेत. यामध्ये एक बस चालक गंभीर जखमी असून, सर्व जखमींवर दापोली उपजिल्हा रुग्णालयामध्ये Dapoli Sub District Hospital उपचार सुरू आहेत. या जखमीमध्ये विद्यार्थी व महिलांचा समावेश आहे.

Ratnagiri Accident

बोरिवली माटवण बस दापोलीकडे येत असताना मंडणगड मार्गावर मौजे खेर्डीजवळ ही बस आणि दापोली मुरादपुर या दोन एसटी बसची समोरासमोर धडक झाली. सकाळी ८.३० च्या सुमारास हा अपघात झाला आहे. दोन्ही बस समोरासमोर धडकल्यामुळे बसचे स्टेरिंग लॉक होऊन बोरीवली माटवण बसमधील ड्रायव्हर गंभीर जखमी झाला आहे. सर्व जखमींवर दापोली उपजिल्हा रुग्णालयात Dapoli Sub District Hospital उपचार सुरू आहेत. दापोली येथे 2 एसटी बस समोरासमोर अपघात झाला.

हेही वाचा Pune Crime दिल्लीहून आलेल्या तीन अल्पवयीन मुलींनी लॉज गाठलं आणि लॉज मॅनेजरने केला पोलिसांना फोन, एका फोनमुळे टळला अनर्थ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.