ETV Bharat / state

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मडगाव-हप्पा रेल्वेतून दीड लाखाची दारू जप्त - गुजरात

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे वाहतुकीव्दारे गुजरातला नेण्यात येत असलेली अवैद्य दारू रेल्वे पोलिसांनी जप्त केली आहे.

कारवाईनंतर माहिती देताना रेल्वे पोलीस
author img

By

Published : Mar 23, 2019, 12:34 PM IST

रत्नागिरी - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे वाहतुकीव्दारे गुजरातला नेण्यात येत असलेली अवैद्य दारू रेल्वे पोलिसांनी जप्त केली आहे. रत्नागिरी रेल्वे स्थानकात मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली. ही दारू गोवा बनावटीची असून कोकण रेल्वे मार्गावरील मडगाव-हप्पा या ट्रेनमधून ही दारु वाहतूक करण्यात येत होती.

कारवाईनंतर माहिती देताना रेल्वे पोलीस

रेल्वे पोलिसांना मडगाव-हप्पा ट्रेनमधून गोवा बनावटीची दारू गुजरातला घेऊन जात असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. बोगीच्या बाथरुमच्या बाहेर असणाऱ्या प्लायमध्ये ही दारु कुणालाही संशय येणार नाही, अशा प्रकारे ठेवण्यात आली होती. रत्नागिरी रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

जप्त केलेली दारू जवळपास दीड लाख रुपये किमतीची आहे. मुंबई-गोवा महामार्गावरून अनेक वेळा गोवा बनावटीची दारुची मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी तस्करी केली जाते. आता तर कोकण रेल्वे मार्गाचा वापर दारु तस्करीसाठी केला जात आहे. गुजरातमध्ये दारू बंदी आहे. मात्र, छुप्या पध्दतीने दारूची विक्री केली जाते.

Intro: मडगाव-हप्पा रेल्वेतून दिड लाख किमतीची दारू जप्त

रेल्वे पोलिसांची कारवाई

रत्नागिरी, प्रतिनिधी

निवडणूकिच्या पार्श्वभूमिवर गुजरातला रेल्वेमधून चोरट्या पद्धतीने नेेली जात असलेली गोवा बनावटीची दारू रेल्वे पोलिसांनी जप्त केली आहे.. रत्नागिरी रेल्वे स्थानकात मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली. गोवा बनावटीची ही दारु गुजरात येथे नेली जात होती.. कोकण रेल्वे मार्गावरील मडगाव - हप्पा या ट्रेन मधून ही दारु नेण्यात येत होती..
मडगाव-हप्पा ट्रेनमधून गोवा बनावटीची दारू गुजरातला नेली जात असल्याची गुप्त माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली होती.
बोगीच्या बाथरुमच्या बाहेर असणा-या प्लायमध्ये ही दारु कुणालाही संशय येणार नाही अशा प्रकारे ही दारु ठेवण्यात आली होती. मात्र रेल्वे पोलीसांनी हा डाव उधळून लावला.. रत्नागिरी रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे पोलीसांनी ही कारवाई केलीय..जवळपास दिड लाख रुपये किमतीची ही दारु आहे .मुंबई गोवा महामार्गावरुन अनेक वेळा गोवा बनावटीची दारु अनेकवेळा मुंबईसह राज्यात काही ठिकाणी तस्करी केली जाते. आता पुन्हा कोकण रेल्वे मार्गाचा वापर दारु तस्करीसाठी केला जातोय ...गुजरात मध्ये ही दारु पाठवून त्याचे पाचपट पैसे वसुल केले जातात .मात्र रेल्वे पोलीसांनी केलेल्या या कारवाईमुळे नक्की याला काही प्रमाणात का होईना आळा बसेल..

बाईट - अजित मधाळे, निरिक्षक रेल्वे पोलीसBody:मडगाव-हप्पा रेल्वेतून दिड लाख किमतीची दारू जप्त

रेल्वे पोलिसांची कारवाईConclusion:मडगाव-हप्पा रेल्वेतून दिड लाख किमतीची दारू जप्त

रेल्वे पोलिसांची कारवाई
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.