ETV Bharat / state

खेडमधील फुरूस येथे कार नदीत कोसळून एकाचा मृत्यू

author img

By

Published : Jan 4, 2020, 9:38 AM IST

खेड तालुक्यामधील फुरूस येथे कार नदीत कोसळून एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना दोपालीतील रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले आहे.

अपघातग्रस्त कार
अपघातग्रस्त कार

रत्नागिरी - खेड तालुक्यामधील फुरूस येथे कार नदीत कोसळून एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

अपघातग्रस्त कार

खेडमधील फुरूस येथील एस. आय स्कूलसमोर चालकाचा ताबा सुटल्याने कार थेट नदीपात्रात कोसळली. त्यामुळे चालकाशेजारी बसलेल्या महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. शुक्रवार (दि. 4 जाने.) सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली. मृत महिलेचे नाव खैरूनिसा परकार असून तिचा मृतदेह फुरूस प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला आहे. तर जखमी तीन जणांना पुढील उपचारासाठी दापोलीतील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

हेही वाचा - रत्नागिरी काँग्रेसमधील धुसफूस चव्हाट्यावर, जिल्ह्याध्यक्षांनी जाहीर केलेल्या नियुक्तीवर तालुकाध्यक्षांचा आक्षेप

Intro:खेडमधील फुरुस येथे कार नदीत कोसळली

महिला जागीच ठार; अन्य तीन गंभीर

रत्नागिरी, प्रतिनिधी

खेड तालुक्यामधील फुरुस येथे कार नदीत कोसळून एक महिला जागीच ठार झाली असून अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
खेडमधील फुरुस येथील एस आय स्कूलसमोर चालकाचा ताबा सुटल्याने कार थेट नदीपात्रात कोसळली. त्यामुळे चालकाशेजारी बसलेली महिला जागीच ठार झाली आहे. आज सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली. मृत महिलेचे नाव खैरुनिसा परकार असून तिचा मृतदेह फुरुस प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला असून जखमी तीन जणांना पुढील उपचारासाठी दापोलीतील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.Body:खेडमधील फुरुस येथे कार नदीत कोसळली

महिला जागीच ठार; अन्य तीन गंभीरConclusion:खेडमधील फुरुस येथे कार नदीत कोसळली

महिला जागीच ठार; अन्य तीन गंभीर
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.