ETV Bharat / state

खंबाटा प्रकरणात विनायक राऊत आणि मातोश्रीलाच फायदा - निलेश राणे

खंबाटा एव्हीशन कंपनीने कामगारांना शेवटचा टप्पा देऊ नका, असे सांगणाऱ्या करारावर भारतीय कामगार सेनेच्या प्रतिनिधीच्या सह्या होत्या, असा आरोप निलेश राणेंनी विनायक राऊतांवर केला आहे.

निलेश राणे
author img

By

Published : Apr 5, 2019, 7:21 PM IST

रत्नागिरी - खंबाटा एव्हीशन कंपनीने कामगारांना शेवटचा टप्पा देऊ नका, असे सांगणाऱ्या करारावर भारतीय कामगार सेनेच्या प्रतिनिधींच्या सह्या होत्या, त्यामुळेच शेवटचा टप्पा कामगारांना मिळाला नाही. या प्रकरणात राऊत आणि मातोश्रीला याचा फायदा झाला, असा आरोप निलेश राणेंनी विनायक राऊतांवर केला.

निलेश राणे

खंबाटा एव्हीएशन प्रकरणावरून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार निलेश राणे यांनी विनायक राऊत यांच्यावर पलटवार केला. ते म्हणाले, खंबाटा एव्हीशनच्या शेवटच्या करारावर फक्त मान्यताप्राप्त संघटना असलेल्या भारतीय कामगार सेनेच्या प्रतिनिधीच्या सह्या होत्या. राणेंची कुठेही सही नव्हती. फक्त २०१२ मध्ये पगार वाढीच्या करारावर राणेंची सही होती. शेवटचा टप्पा कामगारांना देऊ नका, असे सांगणाऱ्या करारावर भारतीय कामगार सेनेच्या प्रतिनिधीच्या सह्या होत्या, यामुळे हा शेवटचा टप्पा कामगारांना मिळाला नाहीच. उलट कंपनी बंद झाली आणि २७०० कामगार उद्धवस्त झाले, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

Intro:खंबाटावरून निलेश राणेंचा विनायक राऊतांवर पलटवार

रत्नागिरी, प्रतिनिधी

खंबाटा एव्हीएशन प्रकरणावरून माजी खासदार आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार निलेश राणे यांनी विनायक राऊत यांच्यावर पलटवार केला आहे.. विनायक राऊत यांनी खंबाटा प्रकरणावरून नितेश राणे यांच्यावर केलेल्या आरोपांना निलेश राणे यांनी यावेळी प्रत्त्युत्तर देत विनायक राऊत यांच्यावर जोरदार टीका केली.. खंबाटा एव्हीशनच्या शेवटच्या करारावर फक्त मान्यताप्राप्त संघटना असलेल्या भारतीय कामगार सेनेच्या प्रतिनिधीच्या सह्या होत्या.. नितेश राणेंची कुठेही सही नव्हती.. फक्त 2012 मध्ये पगार वाढीच्या करारावर नितेश राणे यांची सही होती.. शेवटचा टप्पा कामगारांना देऊ नका असं सांगणाऱ्या करारावर भारतीय कामगार सेनेच्याच प्रतिनिधीच्या सह्या होत्या, असा पलटवार राणे यांनी यावेळी राऊतांवर केला... हा शेवटचा टप्पा कामगारांना मिळाला नाहीच.. उलट कंपनी बंद झाली आणि 2700 कामगार उद्धवस्त झाले.. या शेवटच्या टप्प्यातील रक्कम शिवसेनेच्या घशात गेली.. विनायक राऊत आणि मातोश्रीला याचा फायदा झाला असा आरोप निलेश राणे यांनी यावेळी केला..

Byte --- निलेश राणे, माजी खासदारBody:खंबाटावरून निलेश राणेंचा विनायक राऊतांवर पलटवारConclusion:खंबाटावरून निलेश राणेंचा विनायक राऊतांवर पलटवार
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.