ETV Bharat / state

जाहीरनाम्यातून राऊतांनी जनतेची दिशाभूल केली, निलेश राणेंचा आरोप - Nilesh Rane

विनायक राऊत यांनी काढलेला जाहीरनामा बोगस आहे, अशी टीका निलेश राणेंनी राऊतांवर केली आहे.

निलेश राणे
author img

By

Published : Apr 17, 2019, 5:34 PM IST

Updated : Apr 17, 2019, 6:37 PM IST

रत्नागिरी - विनायक राऊत यांनी मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला असून त्यांनी काढलेला जाहीरनामा बोगस आहे, अशी टीका निलेश राणेंनी राऊतांवर केली आहे.

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या वतीने रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यात कोकण व्हिजनवर भर देण्यात आला आहे. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना राणेंनी राऊतांवर पुन्हा एकदा टीका केली. राऊत यांनी आपल्या जाहीरनाम्यात खोटी आणि चुकीची माहिती देऊन जनतेची दिशाभूल केली असल्याचा आरोप त्यांनी केला.

निलेश राणे

राऊतांचा जाहीरनामा बोगस असून या विरोधात दाद मागणार असल्याची माहिती ही त्यांनी यावेळी दिली. २७ कोटी ३२ लाखांचा आकडा आला कुठून, असे म्हणत ३ हजार १७१ कोटी रुपयांचा निधी खासदारांनी कुठून आणला आणि कुठे खर्च केला ते त्यांनी जाहीर करावे, असे आव्हान राणेंनी राऊतांना दिले.

Intro:जाहिरनाम्यातून विनायक राऊतांनी केली दिशाभूल
माजी खासदार निलेश राणे यांचा आरोप

रत्नागिरी, प्रतिनिधी

लोकांची सतत दिशाभूल करणाऱ्या खासदार विनायक राऊत यांनी पुन्हा एकदा मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे.. त्यांनी काढलेला जाहीरनामा हा बोगस असल्याचा आरोप करत आजपर्यंत असा बोगस जाहीरनामा कुठल्या खासदाराने काढला नसेल अशी टीका माजी खासदार निलेश राणे केली. दरम्यान महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या वतीने रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी जाहिरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यात कोकण व्हिजन यावर भर देण्यात आला आहे.
यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी खासदार विनायक राऊत यांच्यावर पुन्हा एकदा टीकेची तोफ डागली. राऊत यांनी आपल्या जाहीरनाम्यात खोटी व चुकीची माहिती देऊन जनतेची दिशाभूल केली असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
हा बोगस जाहीरनामा असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले की या विरोधात दाद मागणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितले. 27 कोटी 32 लाखांचा आकडा आला कुठून असे सांगत 3 हजार 171 कोटी रुपयांचा निधी खासदारांनी कुठून आणला व कुठे खर्ची टाकला ते त्यांनी जाहीर करावं असे आव्हान यावेळी नीलेश राणे यांनी राऊत यांना दिलं..

Byte - निलेश राणेBody:जाहिरनाम्यातून विनायक राऊतांनी केली दिशाभूल
माजी खासदार निलेश राणे यांचा आरोप
Conclusion:जाहिरनाम्यातून विनायक राऊतांनी केली दिशाभूल
माजी खासदार निलेश राणे यांचा आरोप
Last Updated : Apr 17, 2019, 6:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.