ETV Bharat / state

आज महाराष्ट्र पूर्णपणे दुःखी झाला; राष्ट्रवादीच्या भास्कर जाधवांची उद्धव ठाकरेंवर उपरोधी टीका - lok sabha

२०१४ मध्ये अमित शाह आणि नरेंद्र मोदी सेनेच्या विरोधात सभा घेत होते, तेव्हा उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला साथ घालत सांगत होते, महाराष्ट्रामध्ये अफजल खानाच्या फौज आल्या आहेत.

राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव
author img

By

Published : Mar 31, 2019, 2:43 AM IST

रत्नागिरी - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गेलेल्या शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंवर टिकेची झोड उठलेली पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी हाच मुद्दा पकडत उद्धव ठाकरे यांच्यावर आज रत्नागिरीत तोफ डागलीय. एकेकाळी भाजपवर आगपाखड करणारी शिवसेना आता गळ्यात गळे घालत असल्याचे जाधव म्हणाले.

राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव

अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांची अफजलखानाची फौज म्हणणारे उद्धव ठाकरे त्यांच्याच भेटीली गेले आहेत. २०१४ मध्ये अमित शाह आणि नरेंद्र मोदी सेनेच्या विरोधात सभा घेत होते, तेव्हा उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला साथ घालत सांगत होते, महाराष्ट्रामध्ये अफजल खानाच्या फौज आल्या आहेत. त्यावेळी शिवसैनिकांनी छातीचा कोट करून आणि महाराष्ट्राच्या जनतेनेही भावनिक साथ दिली होती. आता त्याच अफजलखानाच्या भेटीला शिवरायांच्या मातीतला स्वाभिमान सांगणारा नेता जात आहे. त्यामुळे महाराष्ट्र दुःखी झाल्याची उपरोधी टीका भास्कर जाधव यांनी केली.

Intro:(Byte MOJO वरून पाठवला आहे)

आज आज महाराष्ट्र पूर्णपणे दुःखी झाला आहे

राष्ट्रवादीच्या भास्कर जाधवांची उद्धव ठाकरेंवर उपरोधी टीका

रत्नागिरी, प्रतिनिधी

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गेलेल्या शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंवर टिकेची झोड उठलेली पहायला मिळतेय. राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी हाच मुद्दा पकडत उद्धव ठाकरे यांच्यावर आज रत्नागिरीत तोड डागलीय. एकेकाळी भाजपवर आगपाखड करणारी शिवसेना आता गळ्यात गळे घालतेय.अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांची अफजलखानाची फौज म्हणणारे उद्धव ठाकरे त्यांच्याच भेटीली गेले आहेत.. 2014 मध्ये अमित शहा आणि नरेंद्र मोदी सेनेच्या विरोधात सभा घेत होते, तेव्हा उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला साथ घालत होते, आणि सांगत होते महाराष्ट्रामध्ये अफजल खानाच्या फौज आल्यात असं सांगत होते, त्यावेळी शिवसैनिकांनी छातीचा कोट करून आणि महाराष्ट्राच्या जनतेनेही भावनिक साथ दिली होती.. आणि आता त्याच अफजलखानाच्या भेटीला शिवरायांच्या मातीतला स्वाभिमान सांगणारा नेता जातोय त्यामुळे महाराष्ट्र दुखी झाल्याची उपरोधी टिका भास्कर जाधव यांनी केली.

बाईट-१- भास्कर जाधव. माजी प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काॅग्रेस
Body:आज आज महाराष्ट्र पूर्णपणे दुःखी झाला आहे

राष्ट्रवादीच्या भास्कर जाधवांची उद्धव ठाकरेंवर उपरोधी टीकाConclusion:आज आज महाराष्ट्र पूर्णपणे दुःखी झाला आहे

राष्ट्रवादीच्या भास्कर जाधवांची उद्धव ठाकरेंवर उपरोधी टीका
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.