रत्नागिरी - जगबुडी पुलावरून शनिवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. मुंबई-गोवा महामार्ग अंशत: खुला झाला आहे. जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने सकाळी साडेदहा वाजता पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प होती. मात्र, आता पाणीपातळी कमी झाल्याने तब्बल १० तासानंतर वाहतूक सुरू करण्यात आली आहे. गेल्या 24 तासांत सकाळचे 2 तास वगळता 19 तास जगबुडी पुलावरील वाहतूक बंद होती.
जगबुडी नदीने ओलांडली धोक्याची पातळी; पुलावरून एकेरी वाहतूक सुरू - mumbai goa highway
सकाळी साडेदहापासून बंद असलेली जगबुडी पुलावरील वाहतूक अंशत: सुरू झाली आहे. मुंबई-गोवा महामार्गावरून एकेरी वाहतूकसाठी खुला करण्यात आला आहे.
रत्नागिरी - जगबुडी पुलावरून शनिवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. मुंबई-गोवा महामार्ग अंशत: खुला झाला आहे. जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने सकाळी साडेदहा वाजता पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प होती. मात्र, आता पाणीपातळी कमी झाल्याने तब्बल १० तासानंतर वाहतूक सुरू करण्यात आली आहे. गेल्या 24 तासांत सकाळचे 2 तास वगळता 19 तास जगबुडी पुलावरील वाहतूक बंद होती.
जगबुडी पुलावरून एकेरी वाहतूक सुरू
रत्नागिरी, प्रतिनिधी
जगबुडी पुलावरून रात्री सव्वा आठच्या सुमारास एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने सकाळी साडे दहा वाजता पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प होती. मात्र आता पाणीपातळी कमी झाल्याने तब्बल दहा तासानंतर वाहतूक सुरू करण्यात आली आहे.. गेल्या 24 तासांत सकाळचे 2 तास वगळता 19 तास जगबुडी पुलावरील वाहतूक बंद होती. Body:जगबुडी पूल अपडेट
जगबुडी पुलावरून एकेरी वाहतूक सुरू Conclusion:जगबुडी पूल अपडेट
जगबुडी पुलावरून एकेरी वाहतूक सुरू