ETV Bharat / state

Raj Thackeray : पुढच्या 2 महिन्यात कोकण मनसेकडून घट्ट बांधलेलं दिसेल - राज ठाकरे

राज ठाकरे यांचे रत्नागिरीत जंगी स्वागत करण्यात आले. मनसेच्या गुहागर तालुका मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन शृंगारतळी पार ( Guhagar Taluka Central Office Inauguration ) पडले.

Raj Thackeray
राज ठाकरे
author img

By

Published : Dec 5, 2022, 10:24 PM IST

रत्नागिरी : पुढच्या 2 महिन्यात कोकण तुम्हाला पक्षाकडून घट्ट बांधलेले दिसेल असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हटले ( MNS President Raj Thackeray in Ratnagiri )आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते मनसेच्या गुहागर तालुका मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन शृंगारतळी येथे झाले यावेळी ते बोलत ( Guhagar Taluka Central Office Inauguration ) होते.

राज ठाकरे रत्नागिरीत

जंगी स्वागत : यावेळी कार्यकर्त्यांकडून राज ठाकरे यांचे जंगी स्वागत करण्यात ( Raj Thackeray received warm welcome in Ratnagiri )आले. मनसेकडून जय्यत तयारी देखील यावेळी करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने मनसैनिक उपस्थित होते. मी आता आलोय तुमचे दर्शन घेण्यासाठी जानेवारीमध्ये मी पुन्हा येईन असे राज ठाकरे यांनी यावेळी सांगितले. यावेळी गुहागर तालुका संपर्क प्रमुख प्रमोद गांधी, तालुकाध्यक्ष विनोद जानवलकर यांच्यासह मोठ्या संख्येने मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.