ETV Bharat / state

देशव्यापी बंदला रत्नागिरीत संमिश्र प्रतिसाद; जिल्हा परिषदेसमोर सरकारी कर्मचाऱ्यांची घोषणाबाजी - भारत बंद

जिल्हा परिषदेसमोर केलेल्या आंदोलनात महाराष्ट्र आशा वर्कर्स व गटप्रवर्तक संघटना (आयटक), जिल्हा परिषद महिला परिचर महासंघ, जुनी पेन्शन हक्क संघटना यांनी सहभाग घेतला होता. जुनी पेन्शन योजना लागू करावी, खासगीकरण धोरण थांबवावे, पाच दिवसांचा आठवडा करावा, थकीत महागाई भत्ता द्यावा, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.

ratna
जिल्हा परिषदेसमोर सरकारी कर्मचाऱ्यांची जोरदार घोषणाबाजी
author img

By

Published : Jan 8, 2020, 5:38 PM IST

रत्नागिरी - केंद्र सरकारच्या कामगार धोरणांविरोधात कामगार संघटनेच्या संयुक्त कृती समितीच्या वतीने आज देशव्यापी बंदची हाक देण्यात आली होती. या संपाला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. यावेळी, विविध कामगार संघटनांच्या कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तर, पोस्टल एम्प्लॉइज ग्रुप सीच्या कर्मचाऱ्यांनी थेट रस्त्यावर उतरून आंदोलन केले.

जिल्हा परिषदेसमोर सरकारी कर्मचाऱ्यांची जोरदार घोषणाबाजी

हेही वाचा - स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महाराष्ट्र बंदला सांगलीत प्रतिसाद

Intro:देशव्यापी संपात रत्नागिरीतील सरकारी कर्मचारी सहभागी

रत्नागिरी, प्रतिनिधी

केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणांच्या विरोधात कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्यावतीने आज देशव्यापी संपाची हाक देण्यात आली आहे.. या संपात रत्नागिरीतील सरकारी कर्मचारी उतरले आहेत. विविध कर्मचारी संघटनांनी सरकारचा निषेध व्यक्त करत संपात सहभाग घेतला. पोस्टल एम्प्लॉइज ग्रुप सीच्या कर्मचाऱ्यांनी थेट रस्त्यावर उतरून घोषणा देत आंदोलन केलं. या युनियनच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांंकडे लक्ष्य वेधण्यासाठी सरकारच्या धोरणाविरोधात घोषणाबाजी केली.
तर जिल्हापरिषदेसमोर विविध संघटनांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत संपात सहभाग घेतला. यामध्ये महाराष्ट्र आशा वर्कर्स व गटप्रवर्तक संघटना (आयटक), जिल्हा परिषद महिला परिचर महासंघ, जिल्हा परिषद रत्नागिरीची जुनी पेन्शन हक्क संघटना यांचा सहभाग होता..
जुनी पेन्शन योजना लागू करा, खासगीकरण धोरण थांबवा, पाच दिवसांचा आठवडा करा, थकीत महागाई भत्ता द्या अशा विविध मागण्यासाठी हा संप पुकारण्यात आला. या संपामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील विशेषतः २००५ नंतरचे सर्व सरकारी कर्मचारी सहभागी झालेले पहायला मिळाले.
Body:देशव्यापी संपात रत्नागिरीतील सरकारी कर्मचारी सहभागीConclusion:देशव्यापी संपात रत्नागिरीतील सरकारी कर्मचारी सहभागी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.