ETV Bharat / state

तिवरे प्रकल्पग्रस्त भेट; माझ्या हातून कोणाला निलंबित करायला लावू नका- उदय सामंत

बैठकीत तिवरे धरण फुटीनंतर अधिकाऱ्यांनी प्रकल्पग्रस्तांच्या सोई सुविधांबाबत केलेला हलगर्जीपणा उघड झाला. त्यामुळे तिवरे धरणाच्या प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांना जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर उदय सामंत चांगलेच भडकले. सामंत यांनी ग्रामस्थांसमोर अधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली व त्यांना सज्जड दम भरला.

ratnagiri
मंत्री उदय सामंत
author img

By

Published : Jan 6, 2020, 5:50 PM IST

रत्नागिरी- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आपल्या पहिल्याच जिल्हा दौऱ्यात तिवरे धरण दुर्घटनास्थळी जात सद्यास्थितीची पाहाणी केली. दुर्घटना ग्रस्तांची भेट घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी येथील ग्रामस्थांनी आपल्या समस्या मंत्री महोदयांसमोर मांडल्या. प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांकडे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचेही ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले. तसेच तिवरे गावच्या मंदिरात सामंत यांनी ग्रामस्थ आणि अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली.

प्रतिक्रिया या देताना मंत्री उदय सामंत

बैठकीत तिवरे धरण फुटीनंतर अधिकाऱ्यांनी प्रकल्पग्रस्तांच्या सोई सुविधांबाबत केलेला हलगर्जीपणा उघड झाला. त्यामुळे तिवरे धरणाच्या प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांना जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर उदय सामंत चांगलेच भडकले. सामंत यांनी ग्रामस्थांसमोर अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली व त्यांना सज्जड दम भरला. अधिकारी म्हणून तूमची काही जबाबदारी आहे की नाही, असा सवाल सामंत यांनी उपस्थित केला. त्याचबरोबर, तिवरे प्रकल्पग्रस्तांचे लवकरात लवकर पुनर्वसन करा. याबाबत तक्रार आलेली मला चालणार नाही. पहिला दिवस आहे म्हणून, नाहीतर मला तुम्हाला निलंबित करायला लावू नका, असा इशारा सामंत यांनी यावेळी दिला. तसेच मंत्री सामंत यांनी ग्रामस्थांना आश्वासित करत या समस्यांबाबाबत मी स्वतः पाठपुरावा करणार. तसेच पुढच्या महिन्यापासून मी स्वतः तिवरेबाबत आढावा बैठक घेणार असल्याचे सांगितले.

हेही वाचा- मंत्री उदय सामंत यांनी नाराज आमदार भास्कर जाधवांची घेतली भेट, चर्चांना उधाण

Intro:
तिवरे धरण दुर्घटना स्थळी जात ग्रामस्थांची घेतली भेट
माझ्या हातून कोणाला सस्पेंड करायला लावू नका
तिवरेबाबत सामंत यांचा अधिकाऱ्यांना इशारा

रत्नागिरी, प्रतिनिधी

ना. उदय सामंत यांनी आपल्या पहिल्याच जिल्हा दौऱ्यात तिवरे धरण दुर्घटना स्थळी जात सद्यस्थितीची पाहणी केली. दुर्घटना ग्रस्तांची भेट घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी येथील ग्रामस्थांनी आपल्या समस्या मंत्री महोदयांसमोर मांडल्या. अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचंही त्यांच्या निदर्शनास आणून दिलं. तसेच तिवरे गावच्या मंदिरात सामंत यांनी ग्रामस्थ अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. या बैठकित तिवरे धरण फुटीनंतर अधिकाऱ्यांनी प्रकल्पग्रस्तांच्या सोई सुविधांबाबत अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा दाखवल्याचं उघड झालं. त्यामुळे तिवरे धरणाच्या प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांना जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर उदय सामंत चांगलेच भडकले. उदय सामंत यांनी ग्रामस्थांसमोर तिवरे गावातल्या बैठकीत अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. प्रकल्पग्रस्तांच्या बैठकित अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा उघड झाला. त्यामुळे तिवरे धरण फुटीनंतर अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा अधिकाऱ्यांना सामंतानी दम भरला.अधिकारी म्हणुन तूमची काय जवाबदारी आहे की नाही, असा सवाल उपस्थित केला गेला. त्या खोलात जात नाही, धरणाला गळती होती, या खोलात गेलेलो नाही, त्यामुळे यानंतर तक्रार आलेली मला चालणार नाही. पहिला दिवस आहे म्हणुन नाहितर मला तुम्हाला निलंबीत करायला लावू नका असा इशारा सामंत यांनी यावेळी दिला. तसेच मंत्री सामंत यांनी ग्रामस्थांना आश्वासित करत या समस्यांबाबाबत मी स्वतः पाठपुरावा करणार, तसेच पुढच्या महिन्यापासून मी स्वतः तिवरेबाबत आढावा बैठक घेणार असल्याचं सांगितलं. आणि अधिकार्यांनाही यावेळी सज्जड दम दिला, 'लक्षात ठेवा की माझ्या हातून कोणाला सस्पेंड करायला लावू नका' असा इशारा सामंत यांनी अधिकाऱ्यांना दिला..

बाईट-१- उदय सामंत. मंत्री उच्च आणि तंत्र शिक्षण.
Body:
तिवरे धरण दुर्घटना स्थळी जात ग्रामस्थांची घेतली भेट
माझ्या हातून कोणाला सस्पेंड करायला लावू नका
तिवरेबाबत सामंत यांचा अधिकाऱ्यांना इशारा
Conclusion:
तिवरे धरण दुर्घटना स्थळी जात ग्रामस्थांची घेतली भेट
माझ्या हातून कोणाला सस्पेंड करायला लावू नका
तिवरेबाबत सामंत यांचा अधिकाऱ्यांना इशारा
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.