ETV Bharat / state

गणरायाच्या दर्शनाला जाण्यासाठी चाकरमान्यांपुढे विघ्न; कोकण रेल्वेचे आरक्षण हाऊस फुल्ल - railway

मुंबईतून तसेच कोकणातून कोकण रेल्वेच्या आरक्षण केंद्रावर आरक्षण मिळेल या हेतून सकाळपासून अनेक जण आरक्षणाच्या प्रतिक्षेत होते. तासंतास लांब रांगेत उभे राहून सुद्दा कोकण रेल्वेचे आरक्षण अवघ्या काही तासात हाऊस फुल्ल होत आहे. रांगेत पहिल्या पाच मध्ये सुद्धा उभे राहून हातात वेटिंगची तिकिटे पडत असल्याचे चाकरमानी सांगत आहेत.

कोकण रेल्वे
author img

By

Published : May 5, 2019, 10:43 AM IST

Updated : May 5, 2019, 11:44 PM IST

रत्नागिरी - कोकणातला गणेशोत्सव आणि मुंबईतला चाकरमानी यांचे एक वेगळेच नाते आहे. कितीही अडचणी आल्या तरी हा चाकरमानी गणपती उत्सवासाठी आपल्या गावी जातोच. पण, विघ्नहर्त्याच्या दर्शनाला जाण्यासाठी त्याच्या मार्गात विघ्न येत आहेत. कारण गणेशोत्सवासाठी चार महिने आधीच कोकण रेल्वेच्या आरक्षित सीट फुल्ल झाल्या आहेत. त्यामुळे या गणेशोत्सवाला कसे जायचे हा प्रश्न चाकरमान्यांसमोर उभा राहिला आहे.

गणरायाच्या दर्शनाला जाण्यासाठी चाकरमान्यांपुढे विघ्न; कोकण रेल्वेचे आरक्षण हाऊस फुल्ल

२ सप्टेंबरला येतायेत गणराय

चाकरमान्यांची कोकणात येण्यासाठी आणि जाण्यासाठीची भिस्त कोकण रेल्वेवर असते. गणेशोत्सवासाठी कोकणात येण्यासाठी १२० दिवस आगोदर कोकण रेल्वेचे आरक्षण करता येवू शकते. त्यासाठी आरक्षणाची संधी शनिवारपासून सुरू झाली आहे. त्यामुळे २ सष्टेंबरच्या गणरायाला आदल्या दिवशी निघण्याचे प्लॅनिग करत असाल तर थांबा. कारण आज सलग दुसऱ्या दिवशी कोकण रेल्वेच्या नियमित धावणाऱ्या गाड्यांचे आरक्षण हाऊस फुल्ल झाले आहे. पण कोकण रेल्वेच्या अकाऊंटवरून जवळपास सर्वच गाड्यांचे आरक्षण रिग्रेट दाखवले जात आहे.

मुंबईतून तसेच कोकणातून कोकण रेल्वेच्या आरक्षण केंद्रावर आरक्षण मिळेल या हेतून सकाळपासून अनेक जण आरक्षणाच्या प्रतिक्षेत होते. तासंतास लांब रांगेत उभे राहून सुद्दा कोकण रेल्वेचे आरक्षण अवघ्या काही तासात हाऊस फुल्ल होत आहे. रांगेत पहिल्या पाच मध्ये सुद्धा उभे राहून हातात वेटिंगची तिकिटे पडत असल्याचे चाकरमानी सांगत आहेत.

सिटिंग किंवा स्लिपर रेल्वे गाड्यांमध्ये वेटिंगशिवाय तिकिट नाही. तर अनेक गाड्यांचे तिकिट सध्या रिग्रेट म्हणुन दाखवत आहे. ऑनलाईन आरक्षणाची सुद्धा हिच परिस्थिती आहे. कोकण रेल्वेच्या नियमित धावणाऱ्या गाड्यांचे वेटिंगचे आरक्षण ५०० च्या वर पोहचले आहे. त्यामुळे या गाड्यांचे तिकिट रिग्रेट दाखवत आहे. २९ ऑगस्टपासूनच्या तिकिटांसाठीच्या आरक्षणाला सुरवात झाली. मात्र प्रवाशांच्या पदरी निराशा येत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त गाड्या सोडाव्यात अशी मागणी होत आहे.

रेल्वे गाड्यांच्या आरक्षणाची काय स्थिती आहे ते पाहूया...

  • कोकणकन्या एकस्प्रेस - १ सप्टेंबरचे आरक्षण ३ एसी - १३५ वेटिंग
  • स्लिपर क्लास - ४११ वेटिंग, २ एसी ३९ वेटिंग
  • तुतारी एक्स्प्रेस - आरक्षण रिग्रेट ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर
  • मांडवी एक्सप्रेस- आरक्षण रिग्रेट ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर
  • जनशताब्दी एक्सप्रेस - आरक्षण रिग्रेट ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर
  • मत्स्यगंधा एक्सप्रेस - आरक्षण रिग्रेट ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर
  • तेजस एक्सप्रेस - १ सष्टेंबर १ एसी १५ आणि २ एसी- ८४

Intro:गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांच्या मार्गात 'आरक्षणा'चं विघ्न

कोकण रेल्वेच्या सर्वच गाड्यांचं आरक्षण फुल्ल

रत्नागिरी, प्रतिनिधी

कोकणातला गणेशोत्सव आणि मुंबईतला चाकरमानी याचे वेगळं समिकरणं आहे.. कारण कितीही अडचणी आल्या तरी चाकरमानी आपल्या लाडक्या बाप्पाच्या उत्सवासाठी येताच.. पण याच चाकरमान्यांच्या मार्गात अनंत विघ्न येत असतात.. यावर्षीही काहीसं असंच झालंय. कारण गणेशोत्सवासाठी चार महिने आधीच कोकण रेल्वेचं बुकिंग फुल्ल झालंय. केवळ काही मिनिटात कोकण रेल्वेचं नियमित गाड्यांचं आरक्षण हाऊस फुल्ल झालंय. पाहूया याच संदर्भातील एक रिपोर्ट...

व्हिओ-१-

कोकण आणि गणेशोत्सव यांचं एक वेगळं नातं आहे.. यावर्षी 2 सष्टेंबरला गणरायाचं आगमन होणार आहे. कोकणातल्या गणेशोत्सवाचं एक वेगळं आकर्षण असतं. कोकणातल्या गणेशोत्सवाला एक दिवस का होईना चाकरमानी हजेरी लावतोच. मात्र चाकरमान्यांची कोकणात येण्यासाठी आणि जाण्यासाठीची भिस्त कोकण रेल्वेवर अवलंबून असते. गणेशोत्सवासाठी कोकणात येण्यासाठी १२० दिवस आगोदर कोकण रेल्वेचं आरक्षण करता येवू शकते. त्यासाठी आरक्षणाची संधी कालपासून सुरु झालीय. त्यामुळे २ सष्टेंबरच्या गणरायाला आदल्या दिवशी निघण्याचं प्लॅनिग करत असाल तर थांबा...कारण आज सलग दुसऱ्या दिवशी कोकण रेल्वेच्या नियमित धावणाऱ्या गाड्यांचे आरक्षण हाऊस फुल्ल तर झालंय. पण कोकण रेल्वेच्या काऊंटवरून जवळपास सर्वच गाड्यांचे आरक्षण रिग्रेट दाखवलं जातंय.सलग दुसऱ्या दिवशी रेल्वे नियमित धावणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या आरक्षणाची काय स्थिती आहे ते पाहूया

ग्राफ इन

कोकणकन्या एकस्प्रेस- १ सष्टेंबरचे आरक्षण स्थिती ३ एसी- १३५ वेटिंग

स्लिपर क्लास- ४११ वेटिंग, २ एसी ३९ वेटिंग

तुतारी एक्स्प्रेस- आरक्षण रिग्रेट ३१ आँगस्ट आणि १ सष्टेंबर

मांडवी एक्सप्रेस- आरक्षण रिग्रेट ३१ आँगस्ट आणि १ सष्टेंबर

जनशताब्दी एक्सप्रेस- आरक्षण रिग्रेट ३१ आँगस्ट आणि १ सष्टेंबर

मत्स्यगंधा एक्सप्रेस- आरक्षण रिग्रेट ३१ आँगस्ट आणि १ सष्टेंबर

तेजस एक्सप्रेस- १ सष्टेंबर १ एसी १५ आणि २ एसी- ८४

ग्राफ आऊट

व्हिओ-२- मुंबईतून तसेच कोकणातून कोकण रेल्वेच्या आरक्षण केंद्रावर आरक्षण मिळेल या हेतून सकाळपासून अनेक जण आरक्षणाच्या प्रतिक्षेत होते. तासंतास लांब रांगेत उभं राहून सुद्दा कोकण रेल्वेचं आरक्षण अवघ्या काही तासात हाऊस फुल्ल होतंय. रांगेत पहिल्या पाच मध्ये सुद्धा उभं राहून हातात वेटिंगची तिकिटे पडत असल्याचं चाकरमानी सांगतायत.

बाईट-१- विजय साखरकर. चाकरमानी मुंबई

बाईट-२- धनंजय सुर्वे. चाकरमानी

व्हिओ-३- सिटिंग किंवा स्लिपर रेल्वे गाड्यांमध्ये वेटिंग आणि वेटिंग शिवाय तिकिट नाही. तर अनेक गाड्यांचे तिकिट सध्या रिग्रेट म्हणुन दाखवतंय. आँनलाईन आरक्षण सुद्धा हिच परिस्थिती आहे. कोकण रेल्वेच्या नियमित धावणाऱ्या गाड्यांचे वेटिंगचे आरक्षण ५०० च्या वर पोहचलंय. त्यामुळे या गाड्यांचे तिकिट रिग्रेट दाखवतं. २९ ऑगस्टपासूनच्या तिकिटांसाठीच्या आरक्षणाला सुरवात झाली. मात्र प्रवाशांच्या पदरी मात्र निराशा येतेय..त्यामुळे जास्तीत जास्त गाड्या सोडाव्यात अशी मागणी होत आहे..

बाईट --3.. सिकंदर.. प्रवाशी

२ सष्टेंबरला गणेरायाचं आगमन होतं असलं तरी यावर्षी देखिल कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसमोर कोकण रेल्वेत आरक्षित जागा मिळणं अवघड असणार आहे. मात्र जादा गाड्या सोडून चाकरमान्यांचे विघ्न दूर केलं जाईल असं कोकण रेल्वेच्या प्रशासनाच्या सांगण्यात येतंय.. पण एकूणच गणेशोत्सवासाठी करमान्यांच्या मार्गात आरक्षण हे स्वप्नवतच राहणार अशीच चिन्ह आहेत...Body:गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांच्या मार्गात 'आरक्षणा'चं विघ्न

कोकण रेल्वेच्या सर्वच गाड्यांचं आरक्षण फुल्लConclusion:गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांच्या मार्गात 'आरक्षणा'चं विघ्न

कोकण रेल्वेच्या सर्वच गाड्यांचं आरक्षण फुल्ल
Last Updated : May 5, 2019, 11:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.