ETV Bharat / state

मुंबई-गोवा महामार्गावरील जगबुडी नदीने गाठली धोक्याची पातळी, वाहतूक ठप्प

author img

By

Published : Jul 12, 2019, 9:16 AM IST

मुंबई-गोवा महामार्गावरील खेड येथील जगबुडी नदीने धोक्याची पातळी गाठल्याने पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली असून शुक्रवारी सकाळी 7 वाजल्यापासून मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुक ठप्प

रत्नागिरी - मुंबई-गोवा महामार्गावरील खेड येथील जगबुडी नदीने धोक्याची पातळी गाठल्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक सकाळी ७ वाजतापासून ठप्प झाली आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुक ठप्प

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून असलेल्या जोरदार पावसामूळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील खेड येथील जगबुडी नदीने धोक्याची पातळी गाठल्यामुळे जगबुडी पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे शुक्रवारी सकाळी 7 वाजल्यापासून मुंबई-गोवा महामार्गा वाहतूक ठप्प झाली असून महामार्ग बंद होण्याची या आठवड्यातील ही तिसरी घटना आहे.

Intro:मुंबई-गोवा महामार्ग ठप्प

रत्नागिरी - प्रतिनिधी

मुंबई-गोवा महामार्गावरील खेड येथील जगबुडी नदीने गाठली धोक्याची पातळी गाठल्यामुळे जगबुडी पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. सकाळी 7 वाजल्यापासून मुंबई -गोवा महामार्गावरील वाहतुक बंद
करण्यात आली आहे . त्यामुळे मुंबई - गोवा महामार्ग ठप्प झाला आहे. या आठवड्यात महामार्ग बंद होण्याची ही तिसरी घटना आहे.

Body:मुंबई-गोवा महामार्ग ठप्प Conclusion:मुंबई-गोवा महामार्ग ठप्प
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.