ETV Bharat / state

बंदी आदेश मोडून समुद्रात अवैध मासेमारी सुरूच, कारवाईची मागणी

यांत्रिक मासेमारीवर सध्या 2 महिने बंदी घालण्यात आहे. मात्र, तरीही बंदी आदेश मोडून समुद्रात अवैधरित्या मासेमारी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.

बंदी आदेश मोडून समुद्रात अवैध मासेमारी सुरूच, कारवाईची मागणी
author img

By

Published : Jun 6, 2019, 7:22 PM IST

रत्नागिरी - यांत्रिक मासेमारीवर सध्या 2 महिने बंदी घालण्यात आहे. मात्र, तरीही बंदी आदेश मोडून समुद्रात अवैधरित्या मासेमारी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. आज रत्नागिरीतील भाट्ये समुद्रकिनाऱ्यापासून काही अंतरावर समुद्रात अशाच पद्धतीने अवैध मासेमारी सुरू होती. त्यामुळे अशा बोटींवर कडक कारवाई करण्याची नागरिकांकडून मागणी होत आहे.

बंदी आदेश मोडून समुद्रात अवैध मासेमारी सुरूच, कारवाईची मागणी

यांत्रिकी पद्धतीने होणाऱ्या 1 जूनपासून मासेमारीवर बंदी घालण्यात आली आहे. महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियमानुसार 1 जून ते 31 जुलै 2019 या 61 दिवसांसाठी महाराष्ट्र राज्याच्या जलधी क्षेत्रात यांत्रिकी मासेमारी नौकांना बंदी घातली आहे. या कालावधीत मासळीच्या जीवांना प्रजोत्पादनास पोषक वातावरण असते. या कालावधीत मासेमारी बंदीमुळे मासळीच्या बीजनिर्मिती प्रक्रियेस वाव मिळून मासळीच्या साठ्यांचे जतन होते.

त्यामुळे 2015 सालापासून देशभरात एकाच दिवशी म्हणजे 1 जूनपासून 31 जुलैपर्यत केंद्रसरकाकडून यांत्रिक मासेमारीवर बंदी घातली जाते. मात्र, असे असतानाही नौका बंदीचा आदेश झुगारून समुद्रात नौका मासेमारी करत असल्याचे गेल्या काही दिवसात आढळून आले आहे. मिरकरवाडा बंदरातही मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या पथकाने आतापर्यंत अशा 10 नौकांवर कारवाई केली होती, त्यामुळे अशा नौकांवर आणखी कडक कारवाई करण्याची गरज आहे.

Intro:बंदी आदेश मोडून समुद्रात अवैध मासेमारी सुरूच

रत्नागिरी, प्रतिनिधी

यांत्रिक मासेमारीवर सध्या 2 महिने बंदी आहे. मात्र बंदी आदेश मोडून समुद्रात अवैधरित्या मासेमारी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. आज रत्नागिरीतील भाट्ये समुद्रकिनाऱ्यापासून काही अंतरावर समुद्रात अशाच पद्धतीने अवैध मासेमारी सुरू होती. मात्र अशा बोटींवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.

1 जून पासून यांत्रिकी पद्धतीने होणाऱ्या मासेमारीवर बंदी घालण्यात आली आहे. महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियमानुसार 1 जून ते 31 जुलै 2019 या 61 दिवसांसाठी महाराष्ट्र राज्याच्या जलधी क्षेत्रात यांत्रिकी मासेमारी नौकांना बंद घातली आहे. या कालावधीत मासळीच्या जीवांना प्रजोत्पादनास पोषक वातावरण असते. या कालावधीत मासेमारी बंदीमुळे मासळीच्या बीजनिर्मिती प्रक्रियेस वाव मिळून मासळीच्या साठ्यांचे जतन होते.

त्यामुळे 2015 सालापासून देशभरात एकाच दिवशी म्हणजे 1 जूनपासून 31 जुलैपर्यत केंद्रसरकाकडून यांत्रिक मासेमारीवर बंदी घातली जाते. मात्र असं असतानाही नौका बंदीचा आदेश झुगारून समुद्रात नौका मासेमारी करत असल्याचे गेल्या काही दिवसांत आढळून आलं आहे. मिरकरवाडा बंदरातही मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या पथकाने आतापर्यंत अशा 10 नौकांवर कारवाई केली होती. मात्र तरीही अवैध मासेमारी सुरूच असल्याचं दिसून येत आहे.. त्यामुळे अशा नौकांवर आणखी कडक कारवाई करण्याची गरज आहे. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी...

Body:बंदी आदेश मोडून समुद्रात अवैध मासेमारी सुरूचConclusion:बंदी आदेश मोडून समुद्रात अवैध मासेमारी सुरूच
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.