ETV Bharat / state

रत्नागिरीत पावसाची संततधार सुरूच; चिपळूण, दापोलीमध्ये ढगफुटीसारखा पाऊस

गेल्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी १२४ मि.मी पावसाची नोंद झाली आहे. सर्वच तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पण चिपळूण आणि दापोलीमध्ये अक्षरशः ढगफुटीसारखा पाऊस पडला आहे.

पावसाचे दृश्य
author img

By

Published : Sep 5, 2019, 3:49 PM IST

Updated : Sep 5, 2019, 3:58 PM IST

रत्नागिरी-जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे. गेले दोन दिवस सलग दिवसभर आणि रात्रभर मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. दरम्यान पावसामुळे बुधवारी संध्याकाळी चिपळूणमध्ये तसेच राजापूरमध्ये सखल भागात पाणी साचले होते. आजही काहीशी अशीच स्थिती होती.

रत्नागिरीत मुसळधार पावसाची हजेरी

गेल्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी १२४ मि.मी पावसाची नोंद झाली आहे. सर्वच तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पण चिपळूण आणि दापोलीमध्ये अक्षरशः ढगफुटीसारखा पाऊस पडला आहे. गेल्या २४ तासात दापोलीत १८० मि.मी तर चिपळूणमध्ये १६५ मि.मी पाऊस पडला आहे. त्याखालोखाल खेडमध्ये १४२ मि.मी, लांजा तालुक्यांमध्ये १३० मि.मी, संगमेश्वरमध्ये १२४ मि.मी तर मंडणगडमध्ये १२० मि.मी पावसाची नोंद झाली आहे. तर राजापूरमध्ये ९९ मि.मी, गुहागरमध्ये ९० आणि रत्नागिरीमध्ये ६५ मि.मी पावसाची नोंद झाली आहे.

Intro:जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच

रत्नागिरी, प्रतिनिधी

जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे. गेले दोन दिवस सलग दिवसभर आणि रात्रभर मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणीपातळीतही वाढ झाली आहे. दरम्यान बुधवारी संध्याकाळी चिपळूणमध्ये तसेच राजापूरमध्ये सखल भागात पाणी साचलं होतं. आजही काहीशी अशीच स्थिती होती.
दरम्यान गेल्या 24 तासांत जिल्ह्यात सरासरी 124 मिलिमीटर।पावसाची नोंद झाली आहे. सर्वच तालुक्यांत पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पण चिपळूण आणि दापोलीमध्ये अक्षरशः ढगफुटीसारखा पाऊस पडला आहे. दापोलीत 180 मिलिमीटर तर चिपळूणमध्ये 165 मिलिमीटर पाऊस गेल्या 24 तासांत पडला आहे. त्याखालोखाल खेडमध्ये 142 मिलिमीटर, लांजा तालुक्यांमध्ये 130 मिमी, संगमेश्वरमध्ये 124 मिमी तर मंडणगडमध्ये 120 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर राजापूरमध्ये 99, गुहागरमध्ये 90 आणि रत्नागिरीमध्ये 65 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. Body:जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूचConclusion:जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच
Last Updated : Sep 5, 2019, 3:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.