रत्नागिरी - मतदान प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. मतदानाचे साहित्य मतदान केंद्रावर पोहोचविण्यासाठी १९८ एसटी बसेस व ५२ मिनी बसेसची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे मतदान साहित्य घेऊन जाणार्या वाहनांना जीपीएस प्रणाली बसवण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
मतदान साहित्य घेऊन जाणार्या वाहनांना जीपीएस प्रणाली बसविणार; रत्नागिरी जिल्हा प्रशासनाचा निर्णय
जीपीएस संयत्र बसविण्याच्या या निर्णयामुळे मतदान साहित्य घेऊन जाणारे वाहन नेमके कुठे आहे? त्या वाहनाने आपला मार्ग बदलला आहे का? याची इत्यंभूत माहिती मिळणार आहे
रत्नागिरी - मतदान प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. मतदानाचे साहित्य मतदान केंद्रावर पोहोचविण्यासाठी १९८ एसटी बसेस व ५२ मिनी बसेसची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे मतदान साहित्य घेऊन जाणार्या वाहनांना जीपीएस प्रणाली बसवण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
रत्नागिरी - मतदान प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. मतदानाचे साहित्य मतदान केंद्रावर पोहोचविण्यासाठी १९८ एसटी बसेस व ५२ मिनी बसेसची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे मतदान साहित्य घेऊन जाणार्या वाहनांना जीपीएस प्रणाली बसवण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
जीपीएस संयत्र बसविण्याच्या या निर्णयामुळे मतदान साहित्य घेऊन जाणारे वाहन नेमके कुठे आहे? त्या वाहनाने आपला मार्ग बदलला आहे का? याची इत्यंभूत माहिती मिळणार आहे. १९६ मतदान केंद्रावर वेबकास्टींग केले जाणार आहे.ज्या मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणावर गर्दी असेल. अशा मतदान केंद्रावर ७३ मायक्रो ऑर्ब्जव्हरची (निरीक्षक) नेमणूक करण्यात आली आहे. ईव्हीएम बिघडल्यास त्याठिकाणी जाता यावे यासाठी २४६ राखीव वाहनेही तैनात ठेवण्यात आली आहेत.
Conclusion: