ETV Bharat / state

तिवरे धरण दुर्घटनाग्रस्तांची गिरीश महाजनांनी घेतली भेट, मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर - tiware dam mishap

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी तिवरे धरण दुर्घटनेची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात येईल, अशी माहिती दिली आहे.

गिरीश महाजन
author img

By

Published : Jul 3, 2019, 8:58 PM IST

रत्नागिरी - जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी तिवरे दुर्घटनाग्रस्तांच्या नातेवाईकांची कामथे उपजिल्हा रुग्णालयात भेट घेत त्यांचे सांत्वन केले. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखाची मदत जाहीर करुन दुर्घटनाग्रस्तांना ४ महिन्यात पक्की घरे बांधून देणार असल्याचे सांगितले.

गिरीश महाजन

महाजनांनी दुर्घटनेला जबाबदार असलेल्या दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत दिले. तिवरे धरण दुर्घटनेची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले. यासाठी मुख्य सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल असे ते म्हणाले. यावेळी महाजन यांच्या सोबत रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वाईकर, आमदार सदानंद चव्हाण यांनी देखील मृतकांच्या नातेवाईकांचे सांत्वन करून त्यांना धीर दिला.

Intro:
रत्नागिरी: जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी तिवरे दुर्घटना ग्रस्तांच्या नातेवाईकांची कामथे उपजिल्हा रुग्णालयात भेट घेत त्यांचे सांत्वन केले. तसेच त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखाची मदत जाहीर केली आहे. दुर्घटना ग्रस्तांना चार महिन्यात पक्की घरं बांधून देणार असल्याचेही महाजन यांनी यावेळी सांगितले. दरम्यान या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या दोषींवर कडक कारवाई करणार असल्याचे त्यांनी संकेत दिले. तिवरे धरण दुर्घटनेची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले. यासाठी मुख्य सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल असे ते म्हणाले. Body:जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्या सोबत रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वाईकर, आमदार सदानंद चव्हाण यांनी देखील मृतकांच्या नातेवाईकांचे सांत्वन करून त्यांना धीर दिला. Conclusion:बाईट: गिरीश महाजन
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.