ETV Bharat / state

आमदार योगेश कदमांकडून मतदारसंघात पन्नास ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून ऑक्सिजनअभावी अनेक रुग्ण दगावत आहे. अशा परिस्थितीत मोठ्या शहरातील रुग्णालयांमध्ये हवेतून ऑक्सिजन निर्माण करणाऱ्या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर यंत्र लोकांचे जीव वाचवायला उपयोगी पडू शकतात. त्यामुळे आमदार निधीतून दापोली विधानसभा मतदार संघासाठी पन्नास ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर यंत्र खरेदी करण्याचा निर्णय घेतला असल्याचे योगेश कदम यांनी सांगितले.

ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट
ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट
author img

By

Published : May 27, 2021, 5:33 PM IST

खेड (रत्नागिरी) - दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांनी आमदार निधीतून 50 ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर मशीनचे वाटप करणार असल्याचे जाहीर केले आहे. यातील 25 कॉन्सन्ट्रेटर दापोली, खेड आणि मंडणगड या तीन तालुक्यांना वाटप केले असून, आणखी 25 कॉन्सन्ट्रेटर 2 ते 3 दिवसांत उपलब्ध होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

आमदार योगेश कदमांकडून मतदारसंघात पन्नास ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून ऑक्सिजनअभावी अनेक रुग्ण दगावत आहे. अशा परिस्थितीत मोठ्या शहरातील रुग्णालयांमध्ये हवेतून ऑक्सिजन निर्माण करणाऱ्या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर यंत्र लोकांचे जीव वाचवायला उपयोगी पडू शकतात. त्यामुळे आमदार निधीतून दापोली विधानसभा मतदार संघासाठी पन्नास ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर यंत्र खरेदी करण्याचा निर्णय घेतला असल्याचे योगेश कदम यांनी सांगितले.

पन्नास ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट
पन्नास ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट

घरगुती वापरासाठीही होणार उपलब्ध

ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची क्षमता दहा लिटरची असून एका यंत्रातून दोन जणांना ऑक्सिजन पुरवठा करता येणार आहे. ज्या कोरोना बाधिताला रुग्णालयातून सुटी मिळाली आणि ऑक्सिजनची गरज भासली, अशा रुग्णांना मोफत घरी हे यंत्र सेवा देण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील एका विधानसभा मतदार संघात एवढ्या मोठ्या संख्येने ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर यंत्र उपलब्ध होण्याची ही पहिलीच वेळ असावी, असेही ते म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.